जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खायला काळ भुईला भार

22.

शाश्वत या अर्थाचा शब्दसमूह कोणता?

23.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

A) Much of your success and prosperity in life B) depends upon your C) own efforts D) No error

24.

वराती मागून घोडे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

25.

‘तमा नसणे’

26.

काही मुलांना काही रक्कम सारखी वाटली. ५० मुले जास्त असती. तर प्रत्येकाच्या वाट्याला २ रु. कमी आले असते. पण २५ मुले कमी असते तर प्रत्येकाच्या वाट्याला २ रुपये जास्त आले असते. तर एकूण किती रक्कम वाटली?

27.

भारतीय घटनेच्या ……. व्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.

28.

जेवढ्या किंमतीत २१ किलोग्रॅम साखर घेतली तेवढ्याच किंमतीत २० किलोग्रॅम साखर विकली तर शेकडा नफा किती?

29.

खालील म्हण पूर्ण करा.

केळी खाता हरखले …….. देता चरकले.

30.

त्रिकोणाचे तीन कोण x, ३x, ५x आहेत तर, सर्वात मोठा कोण कोणता?

31.

एका पुस्तक विक्रेता ७० पुस्तके २ रुपयास एका याप्रमाणे खरेदी करतो. त्यापैकी १० पुस्तके फाटलेली आढळली तर २० टक्के मिळविण्यासाठी एका पुस्तकाची विक्री किंमत ?

32.

सुप्रसिद्ध व स्तंभलेखक खुशवंतसिंग यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही?

33.

एका वर्गातील २५% मुले गणितात, तर ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. तर किती टक्के मुले या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली?

34.

साखर तयार करतांना खालीलपैकी कोणते बायप्रोडक्ट (उप-उत्पादन) तयार होते?

35.

‘सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.’ हे विधान कोणी केले?

36.

Grammer is his achilles heel. Choose the alternative that best explains the meaning of the underlined part in the given below sentence.

37.

In question which of the following is the correct meaning of the underline phrase :

I am sure he means business

38.

खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा.

39.

‘अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा.

40.

सन २०१४ मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.