जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतीय राष्ट्रचिन्हाखालील सत्यमेव जयते हा संदेश खालीलपैकी कोणत्या बाबींमधून निवडण्यात आलाआहे?

82.

Which word of the following is not correct?

83.

धावण्याच्या स्पर्धेसाठी तयारीत थांबलेल्या मुलांच्या रांगेत अनिलचा क्रमांक डावीकडून ७ वा व उजवीकडून १३ वा आहे तर रांगेत एकूण मुलांची संख्या किती?

84.

११.२ / १.४ = ?

85.

Yeoman’s Service means ………

86.

खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?

87.

क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा.

88.

ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

89.

‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.’ या वाक्यातील उद्देश ओळखा.

90.

पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे? तो समाज म्हणजे नरकच!

91.

जेवणाच्या पंक्तीत शिवाजीच्या डावीकडे गंगाधर बसला. अनिल शिवाजीच्या उजव्या बाजूला असला. अनिल व अमोल यांच्यामध्ये कुणाल बसला. याम्हिती आधारे खालील प्रश्न सोडवा.

सर्वात उजवीकडे कोण जेवायला बसले?

92.

घर पाहावे बांधून आणि …… (म्हण पूर्ण करा)

93.

Feminine of fox is ………

94.

एक भिंत बांधण्यासाठी ४ मजुरांना १२ दिवस लागतात, तर तेच काम २ मजूर किती दिवसांत पूर्ण करतील?

95.

Every cloud has a …… lining.

96.

२ जून २०१४ रोजी आंध्रप्रदेशच्या विभाजनातून तेलंगणा हे भारतातील २९ वे घटकराज्य अस्तित्वात आले तेलंगणा विधानसभेची सदस्य संख्या ….. इतकी आहे.

97.

४३,२०० सेकंद म्हणजे किती तास?

98.

Choose the correct meaning of the idiomatic expression : ‘Flesh and Blood’

99.

हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटीश सरकारने १९२७ मध्ये …… यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.