जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

गौरी व अर्णवची आजची वये अनुक्रमे ७ वर्ष व ३ वर्ष आहे. आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज २६ होईल?

62.

नुकतेच दिवंगत झालेले भाजपचे जेष्ठ नेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे १६ व्या लोकसभेत कोणत्या खात्याच्या मंत्रीपद सोपविण्यात आले होते?

63.

The teacher said, “The earth revolves round the sun.”

Choose the indirect form of the above sentence of the alternatives given below.

64.

कोल्हापूरहून २४० कि.मी. अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी मोटारसायकलवरून ६ तासात गेला. काम आवरून परतताना गाडीला वेग देत तो अवघ्या ४ तासात कोल्हापूरला पोहचला, तर परतताना रवीने मोटारसायकलचा वेग ताशी किती कीमीने वाढवल?

65.

२०१४ च्या १६ व्या लोकसभा निवडणुकांमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती प्रत्येकी दोन मतदार संघातून निवडून आल्या?

अ) नरेंद्र मोदी

ब) मुलायमसिंग यादव

क) रामविलास पासवान

ड) उमा भारती

66.

रमेशला दुकानदाराने ४ डब्यांची किंमत ६० रुपये सांगितली. मात्र रमेशने १४४ रुपयांना १२ डबे खरेदी केले, तर प्रत्येक डब्यामागे त्याचे किती रुपये वाचले?

67.

He is good poet but not …… Shakespere (Choose correct article from the following to fill in the blank)

68.

Which of the following is not synonym of the word. – ‘Genuine’?

69.

संदीप सुरेश पेक्षा उंच पण सतीश पेक्षा ठेंगू आहे. रमेश शरदपेक्षा पण गोविंगपेक्षा ठेंगू आहे. रितेश सुरेश पेक्षा ठेंगू पण गोविंद पेक्षा उंच आहे, तर उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?

70.

Absence from duty without taking proper leave ………..

71.

५ लिटर पाणी म्हणजे किती मिलीमीटर पाणी?

72.

‘If you had lived a century ago, we would have missed much fun’

The above conditional sentence can also be written as ………..

73.

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

74.

सोन्यानाण्याचा मोह कुणालाच टाळता येत नाही. या आशयाची म्हण ओळखा.

75.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अथवा संस्थांच्या स्थापनेचे श्रेय द्यावयास हवे?

76.

वाङनिश्चय या शब्दचा विग्रह असा होईल?

77.

खालीलपैकी कोणते सस्तन प्राणी अंडी घालतात?

अ) देवमासा

ब) वटवाघुळ

क) प्लॅटीपस

ड) एकिडना

78.

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो| या पंक्तीमधील अलंकार ओळखा.

79.

नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग समाविष्ट आहेत?

अ) NH-3

ब) NH-4

क) NH-17

ड) NH-50

80.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.