जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Of the following, which is not the abstract noun?

22.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘लोकमान्य’ या चित्रपटाला लो. टिळक यांची भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे?

23.

२००५ पासून महाराष्ट्रात अस्तित्वात आलेला ‘मुल्यवर्धितकर’ हा …… प्रकारचा कर आहे.

24.

‘षटकर्णी होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

25.

१९८८ साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला, तर २६ जानेवारी १९८९ रोजी कोणता वार होता?

26.

Choose the correct meaning of the idiom : ‘An eye for an eye’ ……..

27.

Choose the noun form of the word Brief ………

28.

एका हौदाची लांबी ४ मी., रुंदी १.५ मीटर व उंची १ मी. आहे. तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. ८ लि. मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढेल?

29.

People in need must accept what is given.

Choose the correct proverb for the above sentence.

30.

पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझा या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अर्णवची कोण?

31.

एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना ……… म्हणतात.

32.

एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास १२३ मिळतात, तर ती संख्या ………

33.

नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदार संघाचा समावेश होत नाही?

34.

Which of the following sentences are grammatically correct ?

1. If you work hard, you will win a prize

2. Work hard and you will win a prize

3. If you want to win a prize, work hard

4. Should you want to win a prize, work hard

35.

फेब्रुवारी २०१४ मध्ये …… या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याने भारतातील अभिजात भाषांची संख्या आता ६ इतकी झाली आहे?

36.

I have been writing letters since morning.

Choose the correct kind to tense in above sentence of the alternative given below

37.

श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे …… आहे.

38.

Suitable 9one word for the following sentence.

The person who gives encouragement, moral or financial support to a person, cause etc. is called as ……..

39.

BY, WD, FU, ?, JQ

40.

Mr. Patil teaches us grammar.

Find out the passive form of the above sentence form the alternatives given below.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.