जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो?

2.

ताशी सरासरी ४५ किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी ५४ किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी वेळेपेक्षा २० मिनिटे लवकर पोहचते तिने कापावयाचे एकूण अंतर किती?

3.

Choose the correct meaning from the four alternative given :

PREHENSILE

4.

Pick out the most effective word from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete.

She was one of the chief _____ of women’s right.

5.

एका धंद्यात सुरेशने काही रक्कम ३ वर्षासाठी व रमेशने ७८०० रु. २ वर्षासाठी गुंतविले त्या व्यवहारात झालेल्या ७२०० रु. नफ्यापैकी रमेशला ३२०० रु. नफा मिळाला तर सुरेशने किती भांडवल गुंतविले होते?

6.

रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही?

7.

खालीलपैकी कोणत्या संख्येत ५ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?

8.

Choose the word which is most nearly the SAME in meaning as the words/ group of words printed in bold as used in the passage.

Calibrated

9.

एका गावाची आजची लोकसंख्या १३.२३० आहे ती दर १० वर्षांनी ५% ने वाढते तर २० वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?

10.

द्वंद्व समासात कोणते महत्वाचे पद असते?

11.

Choose the word which is OPPOSITE in meaning of the word given in bold.

SHARP

12.

Choose the word which is most nearly the SAME in meaning as the words/ group of words printed in bold as used in the passage.

Propagation

13.

या वयात तुला असे बोलणे शोभत नाही? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

14.

खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?

15.

अमेरीकेच्या विद्यमान परराष्ट्रमंत्री म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?

16.

खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?

17.

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?

18.

हापूस, पायरी, बिस्कीट, बटाटा इत्यादी शब्द ______ या परकीय भाषेतून मराठीत आले.

19.

श्रीमंत माणसांना गर्व असतो या विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

20.

Each of the following questions consists of four choices.

Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.

A roundabout way of speaking

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.