जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

‘समिती’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

62.

‘ज्याची खावी पोळी त्याची’ ______ म्हण पूर्ण करा.

63.

अर्जव – या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

64.

घरोघरी मातीच्या चुली या म्हणीला पर्याय म्हण कोणती?

65.

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत?

66.

डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते?

67.

A चा पगार B पेक्षा २५% ने कमी आहे तर B चा पगार A च्या पगारापैकी किती टक्के जास्त आहे?

68.

खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?

69.

जर  तर m = ?

70.

‘खाऊन टाका’ हा शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

71.

१०% मलाईचे १२० लिटर दुध व ८% मलाईचे २०० लिटर दुध एकत्र मिसळ्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती?

72.

भारत व श्रीलंका यांना खालीलपैकी कोणत्या सामुद्रधुनीने अलग केले आहे?

73.

७५०३१ या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत किती?

74.

श्रवण – या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

75.

A, B, C, D व F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?

76.

An idiom and four possible meanings are given below.

Identify the meaning from the choices and mark its number as the answer.

Blind alley

77.

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते?

78.

____ या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले?

79.

खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?

80.

Each of the following questions consists of four choices.

Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.

A person who opposes inquiry and reform

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.