जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

क्रमशः १ तर २० अंकांची सरासरी ही क्रमशः १ ते १० अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?

22.

चिमण्यांचा …….. असतो.

23.

Which of the phrases A, B, C, D given below should replace the phrase given in bold in the following sentences to make them meaningful and grammatically correct.

Good leaders are always attentive towards his subordinate needs.

24.

An idiom and four possible meanings are given below.

Identify the meaning from the choices and mark its number as the answer.

To keep the pot boiling

25.

Which of the phrases A, B, C, D given below should replace the phrase given in bold in the following sentences to make them meaningful and grammatically correct.

If you would have taken the medicine. you could have gone to school today.

26.

हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वाचे एकूण पाय १६ आहेत तर हरि जवळील एकूण कोंबड्या किती?

27.

Which of the phrases A, B, C, D given below should replace the phrase given in bold in the following sentences to make them meaningful and grammatically correct.

Ensure we have the necessary clearance is the responsibility of the legal department

28.

भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

29.

१ ते ५० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

30.

‘धांदरट धनंजय धावतांना धपकन पडला’ वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

31.

गंगा हि हिंदूची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

32.

In each of the questions below only among the four alternatives is correctly spelt.

Find out the word with correct spelling.

33.

प्रसरण – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

34.

खालीलपैकी कोणती संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?

35.

खालील म्हणींचा रिकाम्या जागी अचूक पर्याय निवडा. झाकली मूठ ________

36.

पुढील वाक्य कर्मणी प्रयोगात करा. – मी चहा घेतला.

37.

ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केले जातात त्या डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे _____ या क्षेत्रातील कार्य असामान्य गणले जाते.

38.

एका संख्येतून ९ वजा करुन ८ ने भागल्यास उत्तर ७ येते तर ७ मिळवून १८ ने भागल्यास उत्तर काय येईल?

39.

सन २०१४ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धाचे यजमानपद _____ हा देश भूषविणार आहे.

40.

_______ येथील विमानतळास ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.