जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

42.

X पूर्णांक संख्या आहे. जर | X | = -X, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

43.

मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस.टी. गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ६८ किमी च्या वेगाने सायं. ४.५० वा सुटली दुसरी ताशी ८५ किमी वेगाने सायं. ६.२० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकीस भेटतील?

44.

९२४* या चार अंकी संख्येला ६ ने निःशेष भाग जातो तर * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल?

45.

एका संख्येला १७ ने गुणण्याऐवजी चुकून २५ ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा १२० ने जास्त आला तर ती संख्या कोणती?

46.

२८ माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या २/३ केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?

47.

ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?

48.

एका वस्तूची किंमत २०% नि वाढवून व त्यावर ५% सूट दिली तर शेकडा नफा किती?

49.

Choose the word which is OPPOSITE in meaning of the word given in bold.

INEXPLICABLE

50.

लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचा जनक’ असे कोणी म्हटले आहे?

51.

In each of the questions below only among the four alternatives is correctly spelt.

Find out the word with correct spelling.

52.

In each of the questions below only among the four alternatives is correctly spelt.

Find out the word with correct spelling.

53.

विकीलीक्स या वेबसाईटचे संस्थापक व सिडनी पीस प्राईसचे २०११ चे मानकरी म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?

54.

सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

55.

(x=५) ही समसंख्या आहे, तर तिच्यामागील १२ वी विषमसंख्या खालीलपैकी कोणती?

56.

Choose the word which is most nearly the SAME in meaning as the words/ group of words printed in bold as used in the passage.

Mitigating

57.

खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती?

58.

कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण १०५ सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूना भाग घेतला होता?

59.

भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते?

60.

कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१४ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.