जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

My brother has four ……

82.

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय १०८ असल्यास त्यापैकी ससे किती?

83.

“मांजराला दुध खूप आवडते” यातील कर्ता कोणता?

84.

“ग्रामगिता” हा ग्रंथ कोणी लिहिला?

85.

१५ मजूर रोज ८ तास काम करुन एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

86.

२४ नंतर ५ वी विषम संख्या कोणती?

87.

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ………

88.

जगातील सर्वात लांब नदी …… आहे?

89.

दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावि 168 आहे तर x=?

90.

The Sikh soldiers were true to their salt :

substitute the underlined phrase.

91.

It’s raining …… Add question tag.

92.

हिराकुंड प्रकल्प ………… या नदीवर आहे?

93.

१९५७ च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

94.

१ ते ५० पर्यंतच्या संख्यांत ६ हा अंक किती वेळा येतो?

95.

What is the plural from of “Index”?

96.

प्रदिप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा हि भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे.प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे तर प्रकाशाचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे तर या चौघात जुळी भावंडे कोण?

97.

व्यवसाय कर ….. कडून आकारला जातो?

98.

वर्णमालेत किती स्वर आहेत?

99.

अलंकार ओळखा – औषध न लगे मजला

100.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.