जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

She is not …… for designation.

62.

महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरु झाला?

63.

To get the sack : means.

64.

एका संख्येला ६ ने भागल्यास बाकी ४ उरते व ७ ने भागल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती?.

65.

Rama is very tall …… Laxman is very short. Fill in the blank.

66.

Adject of Rain in …….

67.

अलंकार ओळखा – झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा

68.

एका विद्यार्थी वसतिगृहातील २० विद्यार्थ्यांचा १० दिवसाचा खर्च ५००० रु. होतो तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?

69.

खालीलपैकी कोणतर नाम अनेकवचन करतांना तसेच राहते?

70.

Choose the correct spelling of the following

71.

राज्यसभेत जास्तीत जास्त ……. इतके सदस्य असतात?

72.

अमोलचे ८ वर्षानंतरचे वय त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमोलचे आजचे वय किती?

73.

संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न कोणी सोडविला?

74.

गोबी हे वाळवंट ….. मध्ये आहे.

75.

गोविंदाचा मामा हा रामाचा काका तर रामा गोविंदाच्या मामाचा कोण?

76.

What is the meaning of phrase “Bury the hatchet.”

77.

“बागलीहार” प्रकल्प कोणत्या दोन देशादरम्यान वादाचा प्रकल्प ठरला?

78.

एका बाटलीमध्ये १२५ मी.ली. दुध याप्रमाणे अडीच लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील?

79.

जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

80.

Select synonym of the word “Acclaim”

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.