जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

“रान” या नामासाठी योग्य ते विशेषण वापरा.

42.

He ….. out five minutes ago. Fill in the blank with correct verb from.

43.

१३ ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या अंकी संख्यांची सरासरी किती?

44.

‘अभिनव भारत’ या संस्थेची स्थापना कोणी केली?

45.

१८४४ मध्ये मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

46.

Choose the correct spelling in the following.

47.

७६६३ या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

48.

पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ ……. येथील तुरुंगात लिहिला?

49.

हरीचा क्रमांक रांगेत १३ वा आहे त्याच्या अलीकडे मधू, पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे तर रांगेत एकूण किती जन आहेत?

50.

“प्रामाणिकपणा” हे ……. आहे?

51.

क्रमशः २१ पासून ५० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

52.

“मृत्युंजय” या कादंबरीचे लेखक कोण?

53.

वाडा, दिवा, भात या शब्दांचे लिंग कोणते?

54.

He walked …… the end of the street.

Fill in the blank with appropriate proposition.

55.

कोणत्या कवीने “बी” या टोपणनावाने काव्यलेखन केले?

56.

अजय व विजय यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. विजय अजयपेक्षा लहान आहे तर अजयचे वय किती?

57.

Transform the word “religion” into adjective

58.

Give in word substitute – “One who is entrusted with the property of others”

59.

संधी सोडवा “सदाचार”

60.

“पोलिओ” हा …….. मध्ये होणाऱ्या बिघाडामुळे होणारा विकार आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.