जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

जर ‘/’ म्हणजे ‘-‘, ‘+’ म्हणजे ‘/’, ‘*’ म्हणजे ‘+’ व ‘-‘ म्हणजे ‘*’ तर खालील समीकरण सोडवा.

३७*१२-७/२८४+७१=?

2.

BLEACHING = 123498765 तर GIANA = ?

3.

जनक या शब्दाला अचूक असा विरुद्ध लिंगाचा शब्द ओळखा.

4.

परवा दिवशी पूजा आहे. पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते. आज सोमवार आहे. दिवाळीनंतरच्या दिवशी कोणता वार असेल?

5.

विधान : कोणताही कागद झाड नाही, सर्व झाडे फोटो आहेत.

अनुमान : १) कोणताही फोटो कागद नाही.

२) काही झाडे कागद आहेत.

6.

82 : 14 :: ? : 17

7.

अ) इनसेंट हा भूस्थिर उपग्रह आहे.

ब) IRS हा ध्रुवीय उपग्रह आहे.

8.

खालील शब्दातील पररूप संधी ओळखा.

9.

एका करंडीत पाच रंगांची फुले आहेत. त्यात २३ सोडून सर्व लाल, २५ सोडून सर्व पांढरी, २२ सोडून सर्व पिवळी, १८ सोडून सर्व निळी तर २० सोडून सर्व गुलाबी आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत?

10.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ……. राबविण्यात येत आहे.

11.

Choose the correct spelling.

12.

She exclaimed that she looked very ugly in that dress. Identify the speech.

13.

मुलींच्या एका रांगेत सोनमचा डावीकडून तेरावा क्रमांक येतो, तर पुनमाचा उजवीकडून अकरावा क्रमांक येतो, त्यांनी आपापल्या जागा आपापसात बदलल्या असता सोनमचा क्रमांक डावीकडून सतरावा येतो, तर रांगेत किती मुली उभ्या आहेत?

14.

दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात काही नसणे

15.

Which of the following have one meaning in singular and another one in plural.

16.

He is going to stay here ….. you come.

17.

भंडारा जिल्ह्यात ……… हुतात्मा स्मारक आहेत.

18.

भारताची जास्तीत जास्त भू-सीमा …… या देशाशी संलग्न आहे.

19.

मुंबईचे घरे लहानलहान कबुतरांच्या खुराड्यासारखी, या वाक्यातील उपमेय कोणते?

20.

(१), (२), (३), (४) या घटनांपैकी प्रथम घटना कोणती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.