जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

मागास प्रदेशातील जनतेला आपल्यावर अन्याय होतोय व शासनाने दुर्लक्ष होत हे, अशी भावना निर्माण झाल्यास ……… धोका उत्पन्न होऊ शकतो.

22.

८ ते २८ दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज एक नंतर लगेच येणाऱ्या मूळ संख्येपेक्षा कितीने अधिक आहे?

23.

खालीलपैकी एकवचनी नाम कोणते?

24.

‘ब’ हा ‘अ’ ला म्हणाला की, तुझी आई माझ्या आईची सून आहे तर, ‘ब’ ची मुलगी ‘अ’ च्या भावाची कोण?

25.

Synonym of Ferocious is ………

26.

एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती.दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी २५ झाली तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?

27.

वासर –

28.

मिश्र वाक्यात एक वाक्य ……. असतेच.

29.

One who makes an official examination of accounts is ……….

30.

Adjective of child is ………

31.

the disputants in the case came to an amicable ……….

32.

यंदाच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक श्री. ……… यांचे हस्ते करण्यात आले.

33.

सदा सर्वदा योग तुझा घडावा ! या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

34.

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?

35.

A statement not likely to e true is ………..

36.

एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करुनबोलत उभे आहेत, अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दिपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल?

37.

चमचम – …….. क्रियाविशेषण अव्यय आहे.

38.

इंग्रजी वर्णमालेतील विसावे, पहिले, पाचवे व चौथे ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द बनतो. या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान शेवटून मोजले असता कितवे येईल?

39.

भाववाढीमुळे बचत आणि भांडवल उभारणी ………

40.

प्रस्तावित कोका अभयारण्य ……. जिल्ह्यात येते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.