जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल. अधोरेखांकीत शब्द ……… आहे.

62.

शंभर विद्यार्थ्यांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ आहे व गणितात ४० विद्यार्थी पास आहेत. त्या वर्गात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० आहे. तर दोन्ही विषयात किती विद्यार्थी नापास झाले?

63.

द्विगु समासाचे उदाहरण

64.

संन्यासी राष्ट्र म्हणून ….. हे राष्ट्र ओळखले जाते.

65.

One condition of your signing this receipt, I shall pay you the money, Identify the type of sentence.

66.

I have been ill …….. last month.

67.

He was unjustified in accusing us ……. theft.

68.

वन डे  क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा ………. याचा विक्रम कोरी अँडरसन यांने वर्षीच्या सुरुवातीला मोडून नवा विक्रम केला.

69.

Which of the following nouns does not have two meanings in the singular and only one in the plural.

70.

८० या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये ३ मिळविले, दुसऱ्यामधून ३ वजा केले, तिसऱ्याला ३ ने गुणले व चौथ्याला ३ ने भागले तरी सर्व उत्तरे समान येतात. या चार भागांपैकी सर्वात लहान भाग ५ आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल?

71.

……. हि प्राथमिक राजकीय कृती आहे.

72.

Pisal was traitor …… the Maratha Kingdom.

73.

अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या …….. बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे.

74.

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

75.

काम : खाभ :: दान : ?

76.

भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूला ………

77.

एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी ५ गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी १ गुण कमी होतो. एकूण २० प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला ७० गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

78.

पै दक्षिणा लक्ष ……….

79.

चुलबंद नदीचे उगमस्थान ……… गावाजवळ आहे.

80.

एका चौदा माजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर दहाव्या मजल्यावरून आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.