जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Identify the correct sentence.

42.

…….. is used to introduce an explanation and/or long question.

43.

‘पेन खाली पडले.’ या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय ओळखा.

44.

‘या वर्षाचे बक्षीस मला मिळणार’ या वाक्यातील क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात

45.

दि. १ फेब्रुवारी २०१४ पासून …… यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरु झाली?

46.

Identify the correct sentence.

47.

मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी …….. या देशाचे आहेत.

48.

खालील वर्णातील गटात न बसणारा वेगळा वर्ण कोणता?

49.

अठराव्या शतकापर्यंत आफ्रिका खंड ……. म्हणून ओळखले जात होते.

50.

Antonym of Delight is ……….

51.

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेची प्रेरणा घेऊन …….. ग्रामपंचायतीने (भंडारा जिल्ह्यातील) यंदा राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

52.

समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या दहा पायऱ्यांपैकी चार पायऱ्या पाण्यात बुडालेल्या आहेत. प्रत्येक पायरीची उंची एक फुट आहे. पाणी आणखी चार फुट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील?

53.

गंगेच्या ऊर्ध्व मैदानाला …… म्हणतात.

54.

विसंगत शब्द ओळखा.

55.

आप या राजकीय पक्षाचे चिन्ह कोणते?

56.

अशुद्ध शब्द ओळखा.

57.

Noun of central is ……….

58.

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. ५ वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा २५ वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय ५५ वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती?

59.

These days everybody complains ……… corruption in public life.

60.

‘इ’ किंवा ‘ई’ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘इ’ किंवा ‘ई’ यांच्या जागी ‘य’ येतो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद भंडारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.