जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृत मधील आहे?

62.

पोहणे हा चांगला व्यायाम आहे’ या वाक्यातील अधोरेखित वाक्यास काय म्हणतात?

63.

दि. २७ ऑगस्ट, २०१५ रोजी पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थापित झालेला २५ वा भारतीय उपग्रह कोणता?

64.

‘कमल वळचणी खाली उभी राहिली.’

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

65.

विशेषणाचा प्रकार ओळखा – ‘काही’

66.

‘पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी | गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी ||’

या काव्यपंक्तीमधील शब्दालंकार कोणता?

67.

प्रसिध्द हिंदी साहित्यिक डॉ. कमल किशोर गोयंका यांना बिर्ला फाउंडेशनचा कोणता सन्मान प्राप्त झाला आहे?

68.

जपान मधील कोणता विद्यापीठात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दि. १० सप्टेंबर, २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे?

69.

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?

70.

जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात?

71.

Synonym for word Auxiliary is …….

72.

He had every qualification for the post except sincerity. (Change into compound)

73.

समीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर २० रु. होते व प्रत्येक कि.मी. मागे ४ रु. वाढत होते. जर समीरने टॅक्सीवल्यास शेवटी ११२ रु. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला?

74.

खालीलपैकी चरण कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे

75.

पैकी, पोटी, आतून हि कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत?

76.

Replace the clause by an infinitive. ‘It was my intention that I would write him a letter.’

77.

‘त्याच्या सत्काराने त्याचे डोळे पाणावले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

78.

वनश्री हा किताब खालीलपैकी कोणाद्वारे दिला जातो?

79.

खालीलपैकी कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेलेला नाही?

80.

खालीलपैकी कोणते भूरूप अमरावती विभागात नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.