जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘साहेब कालच मुंबईहून आले.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

22.

एक रेल्वे ताशी १६० कि.मी. वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते. जर रेल्वे चा वेग १/४ पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल?

23.

क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसणाऱ्या क्रियापदास काय म्हणतात?

24.

एका नाट्यगृहात पहिल्या रांगेत १८ खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेत २१, तिसऱ्या रांगेत २४, चौथ्या रांगेत २७ याप्रमाणे खुर्च्या असतील. तसेच संपूर्ण नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती?

25.

अमरावती नजीक शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेले तपोवन हे कुष्ठधाम कोणत्या नावाने ओळखले जाते?

26.

Choose proper from the pronoun to fill in the blank. The man with all the birds …….. on my street. (live, lives)

27.

हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता सांगाल?

28.

एका वस्तूच्या मूळ किंमतीत २०% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत २०% वाढ झाली, तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल?

29.

दोन संख्यांचा लसावि ३१५ असून त्याचा मसावी २१ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?

30.

Each boy has a bicycle’, the underline word is used as …….. pronoun.

31.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयर्लंड दौऱ्यात, डब्लीन येथे त्यांचे स्वागत करणारे तेथील पंतप्रधान कोण?

32.

Parents know the pains of parenting. Identify the type of the underline nouns.

33.

१/१०, १/१००, १/१००००० ची सरासरी किती?

34.

७,७७,७७७,……. या क्रमाने ११ वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली, तर त्या बेरजेच्या सहस्त्र व शतकस्थानी अनुक्रमे कोणते अंक येईल?

35.

एक व्यक्ती आपल्या पगाराच्या २/५ रक्कम घरखर्चासाठी, पगाराच्या ३/१० रक्कम किराणा मालावर, पगाराच्या१/८ प्रवासावर खर्च करतो. त्या नंतर त्याचे कडे २८०० रुपये उरतात, तर त्याचा पगार किती?

36.

वेन रुनी हा फुटबॉल खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

37.

खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मुलभूत हक्क नाही?

38.

Give one word substitution to, Gift of the gab

39.

दोन रेल्वे एकाच लांबिच्या असून त्या परस्परांच्या दिशेने करीत आहेत. त्या एकमेकांना ५४ सेकंदात ओलांडतात, तर त्यांचा वेग अनुक्रमे ७२ कि.मी./तास व ४८ कि.मी./तास असेल तर गाड्यांची प्रत्येकी लांबी किती मीटर असेल?

40.

‘मयुरा फुलवीत येरे पिसारा’ या भावगीताच्या संगीतकार कोण?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.