जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे?

42.

Point the number of adjectives involved in.

‘It is safer to send important letters by register past than by ordinary past.’

43.

We admire the brave.

Change into passive voice.

44.

छत्री आणि रेनकोट विकत घेतल्यास रु. ४८० पडतात. रेनकोट आणि बूट घेतल्यास रु. ८२० पडतात आणि छत्री व बूट घेतल्यास रु. ७०० पडतात. तर रेनकोटची किंमत किती?

45.

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दर्शवितात त्यांना काय म्हणतात?

46.

Change the following sentence into a passive using correct alternative from those given below.

‘Delhi is larger than any other city of India’.

47.

एका मनोऱ्याची उंची ६० मीटर असून त्याची सावली २५न मीटर लांब पडते, तर मनोऱ्याचे वरचे टोक ते सावलीचे टोक यातील अंतर किती असेल?

48.

१८० रु. किलो दराने विकावयाची सुपारी व १९५ रु. किलो दराने विकावयाची सुपारी. ३:२ या प्रमाणात एकत्र मिसळल्यास ती काय दराने विकावी म्हणजे अपेक्षित रक्कम वसूल होईल?

49.

Which of the following idioms means

‘to cease fighting’

50.

मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीच्या सहकार्याने होणारे मेळघाटातील डिजिटल व्हिलेज कोणते?

51.

I couldn’t believe it. Make it affirmative.

52.

खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही?

53.

Friends, be happy. The underline word is in ………. case.

54.

Select the correct sentence from the following.

55.

जर (23-x) ही (28-x) आणि (19-x) चा भूमिती मध्य आहे, तर x ची किंमत किती?

56.

Fill in the blank choosing the right preposition.

The government of Maharashtra has agreed to give compensation …….. the loss caused to the farmers due to hail storm.

57.

केंद्र शासनाने पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, मलनिःसारण, मलव्यस्थापन आणि पर्जन्यजल वाहिन्या उभ्या करण्यासाठी महाराष्ट्रातील ४३ शहरात राबविण्यात येणारे अभियान म्हणजे?

58.

My father dressed in dhoti and kurta – Thr verb in the sentence is in a …… tense.

59.

एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय १५.८ वर्ष आहे. वर्गातील मुलांचे सरासरी वय १६.४ वर्ष व मुलींचे सरासरी वय १५.४ वर्ष आहे. तर वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर काय?

60.

ज्यांचे पृथःकरण होऊ शकत नाही, शा मुखातून निघणाऱ्या उच्चारास काय म्हणतात?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.