जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

अकोला महाबीज चे व्यवस्थापक संचालक खालीलपैकी कोण आहेत?

62.

Select the correct alternative to complete the following sentence. The librarian and his assistant are there ……..

63.

सन २०११ च्या जनगणने प्रमाणे अकोला जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?

64.

Select the correct group of words for pedestrian

65.

Choose the correct punctuation mark?

……….. ‘Can you speak French’

66.

राम ‘अ’ ठिकाणहून थेट पश्चिमेस १५ कि.मी. गेला, तेथून तो थेट उत्तरेला ६ कि.मी. गेला, नंतर तो पूर्वेला थेट ७ कि.मी. गेला. तर तो आता ‘अ’ ठिकाणाहून किती दूर गेला?

67.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

68.

हेपेटाइटिस बी …….. मुळे होतो?

69.

भारतातील प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती असते?

70.

अकोला जिल्ह्याचे पालक सचिव खालीलपैकी कोण आहेत?

71.

खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

72.

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन २५ कि.ग्रॅ. आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बदलीचे वजन १४ कि.ग्रॅ. आहे, तर बदलीचे निव्वळ वजन किती?

73.

Choose the correct preposition – My Friend has been living there ………. 1970.

74.

दिवाकर हे साहित्यिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत. ते शोधा.

75.

‘पळसाला पाने तीनच’ या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती?

76.

Choose the correct direct speech of ……

The boy said, ‘I like sweets’

77.

‘हजरजबाब’ या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

78.

महाराष्ट्रात रामोशांना संघटीत करुन इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केले?

79.

Select the correct word from the following for the group of words : ‘Something that is sure to happen’

80.

Choose the correct verb. She thinks she ……… speak English.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.