जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Choose the correct antonym of the word ‘conceal’

42.

Choose the proper word for the phrase.

remedy which is supposed to cure all diseases’ ……….

43.

‘एकाचवेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा’ या शब्दसमूहातील एक शब्द निवडा.

44.

समान व्यासांच्या ३ नळांनी एक पाण्याची टाकी ४५ मिनिटांत भरते, जर तेवढ्याच व्यासांचे ५ नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?

45.

एक मोटार ताशी ४५ किमी वेगाने काही वेळामध्ये अंतर पार करते त्या अंतराच्या ४/३ पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावे लागेल?

46.

टंकलेखनिकाचा पगार कारकूनापेक्षा २०% नी कमी आहे, तर कारकूनाचा पगार टंकलेखनिकापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे?

47.

सागरतळाच्या जमिनीलगतच्या भागास ……. हि संज्ञा वापरतात?

48.

महाराष्ट्र शासनाचा ऑन लाईन खरेदी विक्री प्रक्रिया विकसित केलेल्या प्रणालीचे नाव खालीलपैकी कोणते/

49.

काही पत्ते घेऊन त्यांचे असे पाच गठ्ठे केले कि, प्रत्येक गठ्ठ्यात मागील गठ्ठ्यापेक्षा एक पत्ता कमी होता. जर शेवटच्या गठ्ठ्यात पहिल्या गठ्ठ्यांच्या निम्मे पत्ते असतील, तर एकूण किती पत्ते घेतले होते?

50.

जिल्हा निबंधक (नोंद विभाग) कोण आहे?

51.

१७ या संख्येच्या विस्तारित रुपात एकक स्थानाचा अंक कोणता येईल?

52.

…….. यांनी ‘स्त्री-पुरुष’ तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली?

53.

भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?

54.

Choose the correct set of articles.

……….. Sun rises in ………. East and sets in ……….. West.

55.

‘अद्दल’ या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.

56.

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

57.

एक अप्रामाणिक व्यापारी १ कि.ग्रॅ. वजनाऐवजी ९०० ग्रॅम वजन वापरतो. ह्या फसवणुकीतील शेकडा नफा काढा.

58.

…….. या घटनादुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले?

59.

खालील वाक्यातील सामान्यरूप ओळखा. जाईच्या वेलीला सुंदर फुल आले आहे.

60.

Select the word which means ‘Incapable of being seen’

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.