जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘लखूदादाने कौल लावला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

22.

त्रिकोणाच्या एका कोणाचे माप ५५ आहे व त्याच्या एका बाह्यकोनाचे माप ११०  आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे?

23.

खालीलपैकी कोणत राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांमधून जातो?

24.

तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची ७७० दुप्पट आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

25.

राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?

26.

‘ती छान गाते’ – उद्गारार्थी वाक्य करा.

27.

निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द शोधा.

28.

एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगवारी होता, तर त्या वर्षीच्या मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी कोणता वार होता?

29.

एका टाकीत २ लिटर प्रति ५ सेकंद या दराने पाणी भरते व त्याच वेळी १ लिटर प्रति १० सेकंद या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी ९०,००० लिटर क्षमतेची असेल, तर ती किती वेळात भरेल?

30.

पिवळ्या फॉस्फरसचा पाण्यातील विलयन बिंदू आहे?

31.

५ रेडिओची विक्रीची किंमत ६ रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?

32.

………. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ सुरु झाली?

33.

Which one of the following words in the most appropriate meaning of the ‘diversity’ ?

34.

Choose the correct word for ‘the phrase the original inhabitants of place’ ……..

35.

‘सदानंद’ या शब्दाचा संधी विग्रह –

36.

‘माय लाइफ माय  म्युझिक’ हे पुस्तक कोणी लिहिले?

37.

७,७७,७७७ …….. या संख्यामालिकेतील पहिल्या संख्या घेऊन बेरीज केल्यास, बेरजेत शतकस्थानी कोणता अंक येईल?

38.

५ ताटे व ३ तांबे यांची एकूण किंमत १५५ रु. आहे आणि ४ ताटे व ६ तांबे यांची एकूण किंमत १६० रु. आहे. तर १ ताट व १ तांब्या यांची एकूण किंमत किती?

39.

The word ‘Counsel’, as a noun, means

40.

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला ८ ने भागल्याने बाकी ४ उरते, १२ ने भागल्याने बाकी ८ उरते व १५ ने भागल्याने ११ उरते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.