यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

सोयाबिन पिकाच्या उत्पादनात …………..राज्य आघाडीवर आहे.

62.

I have given up…………hope I had.

63.

क्रांतिकारी संघटना ‘अनुशिलन समितीशी’ सबंधित व्यक्तिमत्व कोणते ?

64.

सूतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

65.

“धावता” या शब्दाची जात ओळखा.

66.

एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल ?

67.

‘खेडा’ सत्याग्रह ………….साली करण्यात आला होता.

68.

पोयटा प्रकारच्या मातीच्या कणांची जाडी ……….इतकी असते.

69.

215 : 512 :: 999 : …………?

70.

पांचाली ही कोणत्या पिकाची जात आहे ?

71.

If she …………, I will not play.

72.

झाडातील मेटॅबोलिझमला अधिक गती देणे हे ……….या मूलद्रव्याचे काम आहे.

73.

‘ Momentous changes have taken place in his life since his marrisge.’

What is the meaning of the Underlined word ?

74.

We should get rid of ………customs and traditions.

75.

मर्यादित भांडवलाची अधिक फायदेशीर विभागणी करणे, कोणत्या उपक्रमात जास्त गुंतवणूक करावी, कोठे कमी करावी, इत्यादी बाबी ठरविण्याकरिता ‘………..’ याचा वापर केला जातो.

76.

“विद्यार्थ्यांनी सतत खेळू नये” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

77.

…………हे पाणी मोजण्याचे साधन नाही.

78.

1988 यावर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर 1990 यावर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी असेल ?

79.

भारताची सर्वात मोठी भू-सीमा, ……….देशालगत आहे.

80.

…………..या आजारात कोंबड्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी होते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.