यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

A class of students: A team of players; A…………of pigs.

22.

What is the meaning of the word ‘Diligent’.

23.

1935 च्या कायद्यान्वये 1937 मध्ये देशातील…………..प्रांतामध्ये निवडणूका झाल्या.

24.

140, 68, 36, 16, 10, …………?

25.

उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?

26.

7, 8, 18, 57, 232, ?

27.

Long Staple कापसाच्या धाग्याची लांबी ……….इतकी असते.

28.

He is as stupid as he is lazy. Find the type of this sentence.

29.

क्युसेक म्हणजे किती लीटर पाणी ?

30.

‘सगळेच हुशार कसे असतील?’ या वाक्यातील काळ ओळखा.

31.

………….या ठिकाणी भुईकोट किल्ला नाही.

32.

जर एका सांकेतिक भाषेत BURN हा शब्द YFIM असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत FIRE हा शब्द कसा लिहाल ?

33.

………..हे यंत्र भूगर्भातील पाण्याची पातळी ससमीक पद्धतीने मोजण्यासाठी वापरले जाते.

34.

महाराष्ट्राच्या ……………जिल्ह्यात टसर या प्रकारचे रेशीम तयार होते.

35.

दूधातील स्निग्धांश …………..च्या साह्याने मोजतात.

36.

डोळे भरण्याची रिंग पद्धत ………..या फळपिकासाठी वापरली जाते.

37.

हंगामी पिकांकरीता  ………… खतांचा वापर केला जात नाही.

38.

तुरीन हे शहर ………….देशात आहे.

39.

100 लीटर पाणी जमिनीत मुरले; परंतू त्यापैकी 70 ते 90 लीटर पाण्याचा उपसा झाला, अशा वॉटर शेडला ………….म्हणतात.

40.

जर एका सांकेतिक भाषेत HOTEL म्हणजे 300 तर त्याच सांकेतिक भाषेत BORE म्हणजे किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.