यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

………………हा नैसर्गिक वायू नाही.

82.

उजैन हे शहर …………….नदीच्या काठावर आहे.

83.

Form the noun from the verb “gird”.

84.

……….या पिकाच्या पानात मॅलिक अॅसिड असते त्यांचा उपयोग औषध म्हणून होतो.

85.

महाराष्ट्राचे …….कृषी हवामान विभाग पाडण्यात आले आहेत.

86.

अंशू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

87.

उथळ जमिनीची खोली …………सें.मी. इतकी असते.

88.

1 पासून 40 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती ?

89.

एकदल वर्गातील गवत कोणते ?

90.

खीरपाणीच्या खुंटावरील कलम ही लागवड पद्धत …………….या फळपिकाकरीता वापरली जाते.

91.

“त्याला धंदा सोडवा लागला” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

92.

8BQ चा 17DO शी जसा सबंध आहे, तसा 21CR चा खालीलपैकी कोणाशी असेल ?

93.

सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री कोण ?

94.

भारत सरकारने सन …………पासून एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.

95.

GRID (RING) HANG; STIR (?) CARE

96.

महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते ?

97.

Neela : Don’t pay attention to Raju ………….Neha.

Use the Principal Mark of Punctuation in the blank.

98.

गुलाबी क्रांती …………….उत्पादनाशी सबंधित आहे.

99.

कांचन ही कशाची जात आहे ?

100.

DG, FL, IP, MS, ………..?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.