यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

एका पंचकोनाचे कोन अनुक्रमे X + 10, 2X -10, 2X, 2X + 10 आणि X+ 50 आहेत, तर सर्वात लहान कोनाचे माप किती ?

2.

साखरवर्गीय पिकांकरिता …………..या जीवाणूंचा वापर केला जातो.

3.

फुले आणि फळांची धारणा वाढविण्याकरिता …………..चा वापर केला जातो.

4.

एक टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळते ?

5.

रब्बी ज्वारीचे पीक संशोधन केंद्र कोठे आहे ?

6.

जसे पक्षांचा = थवा; जसे फुलांचा = गुच्छ; तसे माशांची = ……….

7.

The children are making ………….noise.

Use suitable Article in the blank

8.

दलाल हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला ?

9.

दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जाताना एका उभ्या मनुष्यात अनुक्रमे 15 सेकंद व 20 सेकंद या कालावधीत ओलांडतात तर जास्त वेग असणारी गाडी कमी वेळ असणाऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल ?

10.

खालीलपैकी खाजगी बँक कोणती ?

11.

बांगडा, या जातीचा मासा कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?

12.

………मुळे जमिनीस काळा रंग प्राप्त होतो.

13.

जमिनीपासून होणाऱ्या रोगासाठी ……….हे जीवाणू कीटकनाशक वापरले जाते.

14.

गुंज या शब्दाचे अनेकवचन रूप कोणते ?

15.

सिमला हे थंड हवेचे ठिकाण ………………पर्वत रांगेत वसले आहे.

16.

“Who did this?”

Change this sentence in the Passive Voice.

17.

‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणाचे ?

18.

…………या स्थितीत झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही.

19.

Bending ही प्रक्रिया ………पिकामध्ये केली जाते.

20.

मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.