STI Main 2017- Paper 2

STI Main 2017- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

भारताच्या आर्थिक योजनांमध्ये __________ साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले.

42.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उदिष्ट स्वंयम रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्रय रेषेवर आणणे. 

ब. जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग आणि दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाति/जमातीला प्राधान्य दिले जाते. 

क. गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषेखालील लहान आणि सीमांत शेतक-यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. 

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

43.

खालीलपैकी कोणते लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्य नाही ?

44.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक आहे.

ब. एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळात एक तास बेरोजगार असेल तर ती चालु आठवड़ा टूर्जाची निर्देशक आहे.

क. एक व्यक्ती जर आठवड्याचे सात दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक आहे.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

45.

ज्यांचा नागवणूक (हानी/नुकसान) दर _________ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक बाजूनी गरीब असते.

46.

जोड्या जुळवा :  

47.

ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरविणे (PURA) प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणती जोडणी विचारात घेण्यात
आलेली नव्हती ? 

48.

भारतीय नियोजन मंडळने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे :

अ. मागास प्रदेशाला प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे. 

ब. मागास प्रदेशातील उद्योगप्रकल्पांना सवलतीचा वित्त पुरवठा स्टेट बैंक ऑफ इंडीया कडून करणे. 

क. मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीत प्रोत्साहन देणे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

49.

खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश्य हा फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे होते ? 

50.

खालील पर्यायांपैकी (A आणि B साठी) योग्य पर्याय निवडा :

पर्यायी उत्तरे : 

51.

खालीलपैकी कोणता भारतातील अपरंपरागत उर्जास्त्रोत नाही ?

52.

खालीलपैकी कोणते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक आरिष्टाचे कारण आहे ?

53.

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या बाबतीत निर्गुवणूकीकरण हे खाजगीकरणाचे एक प्रमुख तत्त्व आहे. खालीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने निर्गुतवणूकीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला ? 

अ. ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करणे. 

ब. सार्वजनिक उद्योगांमधील व्यवस्थापनाच्या बाबतीत होणारा राजकीय हस्तक्षेप काढून घेणे.

क. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील भ्रष्टाचाराला आळा घालणे.

ड. निगुंतवणूकीकरणामधून उत्पन्न म्हणून मिळालेल्या पैशाचा परिणामकारक वापर करणे. 

पर्यायी उत्तरे :

54.

एल.पी.जी. प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या _________

योजनेचा अवलंब केला.

55.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प (NHDP) उच्च गुणवत्तेचे महामार्ग बांधण्याशी संबंधित आहे, आणि प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP) __________ संबंधित आहे.

56.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने जागतिक व्यापार संघटना आणि स्वदेशी अनुदाने या संदर्भात योग्य आहे/आहेत ? 

अ. लाल पेटी (Red Box) अंतर्गत WTO ने स्वदेशी अनुदानांवर बंदी घालण्यास मंजुरी दिली. 

ब. अंबर बॉक्स अनुदाने म्हणजे अशी अनुदाने की, ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती, परंतु त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे शक्य असेल.

क. शेतीला आधार देणा-या उपाययोजना निळ्या पेटी (Blue Box) अंतर्गत प्रतिबंधित करण्यात आल्या.

पर्यायी उत्तरे :

57.

2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरी वरून, नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेंव्हा

58.

आर्थिक विकासास चालना दिल्यानंतर सुधारणेची प्रक्रिया __________ ला चालना देईल.

59.

खालीलपैकी कोणते/कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हान/आव्हाने आहे/आहेत ? 

अ. साधनसामुग्रीची जमवाजमव

ब. पायाभूत सुविधांचा विकास 

क. जागतिक व्यापार संघटनेशी (WTO) संबंधित आव्हान 

ड. शासनाची बदलती भूमिका 

पर्यायी उत्तरे :

60.

थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून खालीलपैकी कोणते धोरण स्विकारण्यात आले नाही ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2017- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.