STI Main 2017- Paper 2

STI Main 2017- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात __________ % साक्षरते चे प्रमाण होते.

2.

अहेरी, कोरची, मुलचेरा व ____________ हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहे

3.

लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायु बाहेर पाडतात, त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्यांनी युक्त खडकास ________ खडक म्हणतात. 

4.

विदर्भातील ‘अष्टविनायक' पर्यटन स्थळांची ठिकाणे जिल्हावार खालील नमूद केलेल्या पैकी कुठल्या क्रमांकाने आहेत ?

5.

हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ? 

6.

_________ ही जगातली पहिली धरण विरोधी चळवळ होती.

7.

भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते ?

8.

_________ एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यानी वृत्तपत्र सुरू केले.

9.

महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?

10.

‘विटाळ विध्वंसन’ ________ यांनी लिहिले.

11.

भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्विकारले आहे ?

12.

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे' या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

13.

खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

अ. भाषिक अल्पसंख्य समुदायातील बालकांना प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेत शिक्षणाचा पुरेशी सोय पुरविण्यात यावी, असे निर्देश आपले संविधान प्रत्येक राज्याला देते.

ब.धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कशाच्याही आधारे राज्याच्या अथवा राज्याचे अनुदान घेणाच्या कोणत्याही शिक्षण संस्थेला कोणालाहि प्रवेश नाकारता येणार नाही.

क. शैक्षणिक संस्थेला अनुदान मंजूर करतांना केवळ तिचे व्यवस्थापन हे अल्पसंख्यकांचे आहे. या कारणास्तव राज्याला भेदभाव करता येणार नाही.

पर्यायी उत्तरे :

14.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. अनुच्छेद 262 अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.

ब. पाणी विवाद अधिनियम, 1956 अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्या करिता न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार केन्द्र सरकारला आहे.

पर्यायी उत्तरे : 

15.

महाराष्ट्रातील पंचायत राज समिती बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. तिचे 29 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. (20 विधानसभेतील आणि 9 विधान परिषदेतील)

ब. तिचे 25 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. (20 विधानसभेतील आणि 5 विधान परिषदेतील)

क. विधानसभेतील नामनिर्देशित होणा-या 20 सदस्यापैकी दोन अनुसूचित जाती आणि दोन अनुसूचित जमातीमधील असले पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

16.

भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत _________यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते. 

17.

योग्य कथन/कथने ओळखा.

अ. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपती द्वारे निर्वाचित केले जातात. 

ब. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रिये द्वारे पदच्युत केले जातात. 

क. राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. 

पर्यायी उत्तरे :

18.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती.

ब. 1976 साली 42 व्या घटनादुरूस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली.

क. 2001 साली 84 व्या घटनादुरूस्तीने अकराव्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

19.

भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. गणपती उत्सव आणि मोहरम  एकदम आले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे आणि मोहरम ताबुत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली. ही कृती

अ. धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.

ब. घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे.

क. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरिता घटनेने शासनाला बंधने घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. 

वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

20.

महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात काही कायदेशीर विवाद आहे. तो सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयांत गेले आहे. हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2017- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.