STI Main 2017- Paper 2 Questions And Answers:
श्री रामनाथ कोविंद यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
101व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 2016' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. त्यामुळे वस्तू व सेवा कर लागू झाला.
ब. त्यामुळे सातवी अनुसूची दुरुस्ती झाली.
क. त्यामुळे अनुच्छेद 268-A वगळण्यात आले.
ड. त्यामुळे अनुच्छेद 246-A, 269-A, 279-A नव्याने समाविष्ट केले गेले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनी शांतीकाळातील ‘अशोक चक्र' हा सर्वोच्च सन्मान कोणास बहाल करण्यांत आला ?
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात येणार आहे ?
गावातील सहकारी सोसायटीच्या निवडणूका लढण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारे देशातील पहिले राज्ये कोणते ठरले आहे ?
महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य कथन ओळखा.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे ?
अ. जयंत नारळीकर
ब. अनिल काकोडकर
क. नानासाहेब धर्माधिकारी
ड. अविनाश धर्माधिकारी
पर्यायी उत्तरे :
महाराष्ट्रात __________ अमृत आहार योजनेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ ऑगस्ट 2016 मध्ये करण्यांत आला.
1, 3, 5, 7 व 9 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता या अंकांचा वापर करून पाच अंकी संख्या तयार केल्या. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा.
एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या एक तृतीयांश (1/3) आहे. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तर त्या दोघांचे आजचे वय किती ?
आकृती X मधील रिकाम्या त्रिकोणाच्या जागी न वळवता वा तिची स्थिति न बदलता ठेवण्यासाठी तर्कसंगत प्रतिमा निवडा.
जर रेल्वेचा वेग 63 किमी/दर ताशी तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी/दर ताशी वेगाने जाणा-या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल ?
एक माणूस 15 किमी दक्षिणेकडे चालला आणि नंतर उजवीकडे वळला नंतर 13 किमी चालून तो डावीकडे वळला आणि 25 किमी चालला नैमत्रत्य आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे ?
एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशिला सांगितले की, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधा शी नाते काय ?
समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेगणा कोण ?
वीणाकडे रंगीत गोट्यांचा संग्रह आहे. ती म्हणते, “मी जर दोन असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली तर त्यातील फरकाची 56 पट ही त्या संख्यांच्या वर्गातील फरकाइतकी असेल.” वीणाकडे असणा-या गोट्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
एका इष्टिकाचितीच्या 1 ते 6 ठिबके असलेल्या दोन स्थिति खाली दर्शविल्या आहेत. जेव्हा तीन ठिबके वरील पृष्ठभागावर असतील, तेव्हा किती ठिबके खालच्या पृष्ठभागावर असतील ?
एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या सात गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढ-या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता/ते निष्कर्ष खात्रीने सत्य आहेत ?
अ. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच असणार.
ब. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढ-या रंगाची गाडी असणार.
क. नांरगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढ-या रंगाची गाडी असणार.
पर्यायी उत्तरे :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.