STI Main 2017- Paper 2 Questions And Answers:
29 खालीलपैकी कोणते कारण/कारणांमुळे भांडवलदारांना आपले भांडवल संपूर्ण जगात श्रीमंत राष्ट्रांकडून भारतासारख्या देशात नेण्याकरिता चालना मिळाली ?
अ. आकर्षक ग्राहक बाजारपेठ
ब. खूप मोठा नफा मिळविण्याच्या संधी
क. शासनाचे उदार (मुक्त) धोरण
ड. विदेशी भांडवल प्रवाहास शासनाने दिलेली मान्यता
पर्यायी उत्तरे :
खालील विधाने विचारात घ्या :
अ. 2009-14 च्या परकिय व्यापार धोरणानुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्टे ठरविण्यात आले.
ब. 2009-11 या दोन वर्षासाठी वार्षिक निर्यात वृद्धी 15 टक्के साध्य करण्याचे धोरण ठरविण्यात आले.
क. सेझसाठी न्यूनतम जागेची मर्यादा कमी करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?
1960-61 ते 1990-91 या काळात खालीलपैकी कोणता देश समूह भारताकडून आयात करण्यात सर्वोच्च स्थानी राहिला ?
एप्रिल 2000 ते जानेवारी 2015 या कालावधीत क्षेत्रनिहाय झालेल्या थेट विदेशी गुंतवणूका यासंदर्भात खालील जोड्या जुळवा :
खालील विधाने विचारात घ्या :
अ. स्टैंडर्ड आणि पुअर पतमानांकन मध्ये भारताला बी बी बी उणे सह स्थिर असे उभे केले आहे.
ब. मुडीज ने भारताचे पतमानांकन शेवटच्या यादीमध्ये बी ए ए 2 सह स्थिर केले आहे.
क. फीच या पतमानांकन संख्येने शेवटच्या अहवालात भारताचे पतमानांकन बी बी बी उणे सह स्थिर स्वरूपात केले आहे.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केली आहे. कार्यात्मक वित्त संकल्पना मांडण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते ?
सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निकषा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असणे.
ब. भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण हे आजच्या कर्ज - स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे.
क. भविष्यातील कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेवून निश्चित केलेले असावे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली.
ब. सुरूवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली.
क. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना ही खर्चनियंत्रण आणि भ्रष्ट्राचार कमी करणे या उद्देशाने तयार केली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
भारत निर्माण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (MNREGA) आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM) हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खर्चाचे उदाहरण आहेत ?
राजकोषीय जबाबदा-या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियमा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदा-या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
ब. मार्च 2009 पर्यत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणणे.
क. मार्च 2009 पर्यंत राज्यकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पादनच्या 3% इतकी कमी करणे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
कराघात हा _________ संबंधित आहे.
खालीलपैकी कोणता/कोणते महसूली अंदाजपत्रकाचा भाग नाही नाहीत?
अ. शेअर्स/भागमधील गुंतवणूक
ब. वस्तूंवरील चालू उपभोग खर्च
क. हस्तांतरणीय देणी
इ. सेवांवरील चालू उपभोग खर्च
पर्यायी उत्तरे :
सन 2011-12 मधील केंद्र सरकारच्या राज्यकोषीय असमतोल संदर्भात खालील जोड्या जुळवा :
खालीलपैकी कोणता विकासखर्च मानला जात नाही ?
1991 ची करसुधारणा समिती __________ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली.
संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरील सरकारचा खर्च हे __________ उदाहरण आहे.
राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती + __________ एकूण खर्च
वित्तीय व्यवस्थेत रोखतेवर प्रभाव टाकणारा, खालीलपैकी कोणता/कोणते नवीनतम उपाय रिझर्व्ह बँकेने प्रारंभ केला आहे/आहेत ?
अ. मुद्रा बाजार संयुक्त निधी (MMMF - Money Market Mutual Fund)
ब. मुद्रा रेपो (Reverse Repo)
क. रोखता समायोजन सुविधा (LAF' – Liquidity Adjustment Facility)
ड. सीमांत स्थायी सुविधा (MSF - Marginal Standing Facility)
पर्यायी उत्तरे :
खालील विधाने विचारात घ्या :
अ. राज्यांच्या राज्यकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पाडते.
ब. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते.
क. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुबंई येथील मुख्यालयास आयोजित करते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.