STI Main 2017- Paper 2

STI Main 2017- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

योग्य जोड्या जुळवा : 

22.

माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने ________  प्रकाशित करणे अनिवार्य आहे. 

अ. आपली रचना, कार्य व कर्तव्ये

ब. आपल्या अधिका-यांची आणि कर्मचा-यांची निर्देशिका 

क. आपल्या अधिका-यांचे आणि कर्मचा-यांचे संपत्ती विश्लेषण 

ड. जन माहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील 

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

23.

माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधे असलेल्या ‘अनुसूची' ची किती संख्या आहेत ?

24.

माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतूदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिका-याकडे माहिती मागण्याकरीता कोण अर्ज करू शकतो ?

25.

राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो 

अ. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती. 

ब. राज्य मुख्य माहिती आयुक्त.

क. आवश्यक असतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त. 

ड. आवश्यक असतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

26.

संगणक परिभाषेत वापरल्या जाणा-या फैट (FAT)' या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते ?

27.

यु.आर.एल. म्हणजे काय ?

28.

'Giggey' कम्यूनिटी (समुदायाची) मांडणी

29.

न्युज रूम' व 'चॅट रूम' या संकल्पना माहिती तंत्रझानाच्या संदर्भाने खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?

30.

वर्ल्ड वाईड वेब वरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअर ला काय संबोधले जाते ? 

31.

'हायब्रीड कॉम्प्यूटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक पर्याय कोणता ?

32.

बी 2 सी, सी 2 सी आणि बी 2 बी हे ____चे प्रकार आहेत.

33.

लर्निग कम्युनिटी ने भारतातील पहिला सहायक ऑनलाईन शैक्षणिक सामग्रीचा ________ समुदाय हा केला. 

34.

पॅप' (WAP) या लघु रूपाचे पूर्ण रूप काय ?

35.

संगणका द्वारे होणाच्या संदेश वहन नियंत्रण नियमावलीस काय संबोधले जाते ? 

36.

मानवी विकास निर्देशांक (HDI) विकासासंबधी खालील सरासरी प्राप्त मुलभूत बाबी निर्देशकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो :

अ. सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ आणि सुदृढ जीवन

ब. साक्षरतेवर आधारित ज्ञान 

क. राहणीमानाचा चांगला दर्जा 

पर्यायी उत्तरे : 

37.

खालीलपैकी कोणते नियोजन मंडळाचे दीर्घमुदत उद्दिष्ट नाही ?

38.

खालील जोड्या जुळवा : 

39.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. अखिल भारतीय आकाशवाणीचे बोधवाक्य ‘बहुजन हिताय : बहुजन सुखाय' आहे.

ब. प्रसारणाची भाषा संख्या लक्षात घेऊन जगातील सर्वात मोठ्या प्रसारणातील एक संख्या अखिल भारतीय आकाशवाणी आहे. 

क. अखिल भारतीय आकाशवाणीने 33 भाषामध्ये कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

40.

जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2017- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.