STI Main 2014- Paper 2

STI Main 2014- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

The Right to Information Act, 2005 is and/or confers __________  (select one).

82.

माहिती अधिकार अधिनियम, 2005, हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो : (एक निवडा) 

83.

The National H.R. Commission Vs. State of Arunachal Pradesh (1964), case, also known as “chakma case”, deals with_________. (select one)

84.

नेशनल एच.आर. कमिशन Vs. स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश (1964) केस, जी “चकमा केस” नावानेहि ओळखली जाते, कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? (एक निवडा) 

85.

The SC interpreted the Right to Information and held that it is enshrined in the Constitution under _____________(select one)

86.

सर्वोच्च न्यायालयाने “माहिती अधिकार” चा अर्थ सांगितला (Interpreted) व असी निकाल दिला (Held) की
तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये सामाविष्ट आहे. ते आर्टिकले कोणते ? (एक निवडा)

87.

“The Right to Information and Community Participation for protection of Environmental and Human Health is also a Right which flows from Art. 21 of the Constitution.” In which one of the following cases the SC has held the afore-said principle ?

88.

माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाचे व मानवीआरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग–अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद (आर्टिकल) 21 (एकवीस) मध्ये समाविष्ट आहेत.” हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालील पैकी कोणत्या केसमध्ये दिला आहे ? (एक निवडा)

89.

For the first time, the SC interpreted and highlighted the meaning of Right to Information in the case of _________ (select one)

90.

खालील पैकी कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने “माहिती अधिकार” चा अर्थ सांगितला
(Interpreted) व अधोरेखित केला (Highlighted) ? (एक निवडा)

91.

A word in a webpage that, when clicked opens another document. That word is called as

92.

वेबपेजमधील असा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो. त्या शब्दाला खालील पैकी काय म्हणतात ?

93.

Which command is used to check the network connectivity with computer ?

94.

कुठली आज्ञा (command) संगणक जाळयासोबतचीजोडणी तपासण्याकरिता वापरतात ? 

95.

www.mpsconline.gov.in हे कशाचे उदाहरण आहे ?

96.

www.mpsconline.gov.in हे कशाचे उदाहरण आहे ?

97.

Data Communication Rate' is measured in

98.

डाटा कम्युनिकेशन रेट' हा कसा मोजतात ?

99.

Which option is true about computer-virus?

a. Virus can infect only Microsoft Window System.

b. Virus can modify "hidden” or “read only" file.

c. Virus spreads only on disk or e-mail. 

d. Virus cannot infect Hardware.

100.

खालील पैकी कोणता पर्याय संगणक विषाणू (virus) बाबत खरा आहे ?   

अ. व्हायरस फक्त माइक्रोसॉफ्ट विंडोला (Microsoft Window System) इजा पोहचवतो.   

ब. व्हायरस लपलेल्या किंवा वाचू शकणाच्या (read only) फाइल बदलतो. 

क. व्हायरस फक्त डिस्क किंवा इ-मेल मार्फत पसरतो.   

ड. व्हायरस हार्डवेअर ला इजा पोहचवत नाही.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2014- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.