STI Main 2014- Paper 2 Questions And Answers:
Consider the following statements :
a. 25 January is celebrated as a National Tourism Day.
b. 25 January is celebrated as a National Voters' Day.
Which of the statements given above is/are correct?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
ब. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत
India's Mars Orbiter Mission has an objective of detecting which gas on the surface of Mars ?
भारताच्या मंगळयान मोहिमेचे मंगळाच्या पृष्ठभागावरील कोणत्या वायूचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे ?
Arrange in appropriate order (Chief Justices of India): .
a. P. Sathasivam
b. K.G. Balkrishnan
c. S.H. Kapadia
d. Altamas Kabir
योग्य क्रम लावा (भारताचे सरन्यायाधिश) :
अ. पी. सदाशिवम
ब. के.जी. बालकृष्णन
क. एस.एच. कपाडिया
ड. अल्तमास कबिर
Commission of India has announced _________ and _________ as the ‘National Icons' to help promote voter participation in India.
भारतीय निवडणूक आयोगाने _________ आणि _________ यांना भारतात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी राष्ट्रीय प्रतीक' म्हणून जाहिर केले.
Which of the following two statements is correct ?
a. Dr. Atmaram Tarkhadkar's daughter, Annapurna was the first lady from Maharashtra to go for foreign education.
b. Dr. Rakhmabai was the first woman to go "o USA for a medical degree.
पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ?
अ. डॉ. आत्माराम तर्खडकर यांची मुळगी, अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहीली महीला होती.
ब. डॉ. रखमाबाई अमेरीकेला जाऊन औषधक्षेत्रातील पदवी घेणारी पहीली महीला होती.
Consider the following statements :
a. India is believed to have 1652 mother tounges of which 33 are spoken by people numbering over a lakh.
b. In 2003, four languages were added to the gth schedule of the Constitution by the 92ndamendment ?
Which of the statements given above is/are correct?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतात 1652 मातृभाषा आहेत ज्यापैकी 33 भाषा अशा आहेत की ज्या एक लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात असे मानले जाते.
ब. 2003 मध्ये 92व्या घटनादुरूस्तीद्वारे चार भाषांचा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टान्त समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
Which of the following two statements is correct?
a. From North to South the major westward flowing rivers of Maharashtra are Dhamanganga, Ulhas, Vaitarna, Vashisthi, Savitri and Karli.
b. Bhatsa and Kalu are the important tributaries of Ulhas river.
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणा-या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे धमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री आणि कार्ली असा आहे.
ब. भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत.
To which country does the winner of the 2013 Nobel Prize for Literature Ms. Alice Munro belong?
साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या श्रीमती अँलिस मन्रो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत ?
Britain's First Woman Prime Minister Ms. Margaret Thatcher belonged to which political party?
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थेंचर या कोणत्या राजकीय पक्षाच्या होत्या ?
In which countries is it compulsory for citizens between the age of 18 to 70 years to vote ?
a. Argentina
b. Peru
c. Brazil
d. Canada
कोणत्या देशांमध्ये 18 ते 70 या वयोगटातील नागरिकांना मतदान करणे सक्तीचे आहे ?
अ. अर्जेटिना
ब. पेरू
क. ब्राझिल
ड. कॅनडा
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.