STI Main 2014- Paper 2

STI Main 2014- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

The Monopolies and Restrictive Trade Practices Act, [MRTP Act) 1969 was replaced by

142.

मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा कायदा, (एम.आर.टी.पी. कायदा) 1969 कोणत्या कायद्याद्वारे बदलण्यात आला ?

143.

Consider the following three statements. Which of these is/are correct? 

a. Indias GDP growth has come down from 8.4% in 2009 – 10 to 6.9% in 2011-12, and 6-5% as per raised estimates. 

b. The secondary reason for moderation in GDP growth is weakening of industrial
growth in 2011 - 12.   

c. The effect of retrenchment in overseas demand on Indias exports is the prime reason.

144.

पुढील तीन विधानांचा विचार करा. त्यातील कोणते योग्य आहे ?

अ. भारताची जी.डी.पी. वाढ 2009 - 10च्या 8-4% पासून 2011 - 12च्या 6.9% पावेतो व सुधारीत अंदाजांनुसार 6.5% पावेतो कमी झाली आहे. 

ब. सन 2011 - 12च्या उद्योग क्षेत्रातील मंदी ह्या जी.डी.पी. घसरणीस दुय्यम कारण आहे.
क. भारतातील निर्यातीस परदेशातील मागणी घटणे प्रामुख्याने या जी.डी.पी. घसरणीस कारणीभूत आहे. 4

145.

Which were the top five countries of India's export one after the other during of 2010-11 to 2011 - 12?

146.

सन 2010 - 11 ते 2011-12 काळात भारताच्या निर्यातीची एका नंतर एक पाच प्रमुख राष्ट्रे कोणती ?

147.

Which one of the following statements is incorrect? 

Relative to the targets set in the first ten Five Year Plans, the growth performance of the Indian economy in terms of GDP

a. was the poorest in the Third Five Year Plan.

b. was the best in the 'Tenth Five Year Plan. 

148.

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
पहील्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दीष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ? 

अ. तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात कमी. 

ब. दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात अधिक

149.

Which one of the following two statements is correct?
a. Sayajirao Gaikwad gave scholarship to Dr. Babasaheb Ambedkar for his higher education and sent him to England and USA. 

b. Dr. Babasaheb Ambedkar called a conference for Dalits in 1918 - as Asprushya Nivaran Parishad - wherein Sayajirao Gaikwad was the President.

150.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ? 

अ. सयाजीराव गायकवाडांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृती देऊन उच्च शिक्षणाकरता इंग्लंड व अमेरिकेत पाठविले.

ब. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1918 मध्ये दलितांकरता परीषद बोलाविली - अस्पृष्य निवारण परीषद - जिचे अध्यक्षस्थान सयाजीराव गायकवाडांनी भूषविले.

151.

Which countries took lead in establishing the W.T.O. ? 

152.

जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता ? 

153.

a. Targeted PDS was introduced in 1997.
b. Targeted PDS covers all States and Union Territories. 

154.

अ. लक्ष्यित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये सुरु करण्यात आली. 

ब. लक्ष्यित सार्वजनिक वितरण व्यवस्था ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहे.

155.

a. Indian Rupee was devalued 18 per cent in July 1991.   

b. Devaluation helps correcting trade deficit.

156.

अ. जुलै 1991 मधे भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले. 

ब. अवमूल्यनामुळे व्यापारतूट भरून काढण्यास मदत होते.

157.

Which of the following contracts is not a part of the contract of W.T.O.?

158.

खालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापारी संघटनेच्या कराराचा भाग नाही ?

159.

a. The first Ministerial Conference of the WTO was held in Singapore.   

b. WTO was set up as a result of the "Bretton Woods" conference.

160.

अ. विश्व व्यापार संघटनेची पहिली मंत्रीपरिषद सिंगापूर येथे संपन्न झाली. 

ब. विश्व व्यापार संघटनेची स्थापना “ब्रेटन वूड्स” परिषदेचा परिणाम म्हणून झाली. -

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2014- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.