STI Main 2014- Paper 2

STI Main 2014- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

74th Constitutional Amendment Act is enacted with a view to

a. constitute a District Planning Committee.

b. constitute Gram Panchayats.

c. constitute State Finance Commission. 

Which of the statements given above is/are correct ?

122.

74वी घटनादुरूस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

अ. जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे. 

ब. ग्राम पंचायती स्थापन करणे.

क. राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

123.

In connection with functions of the Indian Planning Commission, consider the following :

a. To formulate a plan for the most effective and balanced utilization of country's resources.
b. To make assessment of material, capital and human resources of the country. 

c. To guide the central government.

Which of the above statements is/are correct?

124.

भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

अ. देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे. 

ब. भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मुल्यमापन करणे. 

क. मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

125.

From amongst the following who are eligible for assistance under the Valmiki Ambedkar Awaas Yojana ? 

126.

खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मीकी आंबेडकर योजनेअंतर्गत सहाय्य प्राप्त होते ?

127.

What was the targeted GDP growth rate of the 10th Five Year Plan ?

128.

दहाव्या पंचवार्षिक योजनेतील एतद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट खालील पैकी कोणते होते ? 

129.

What percentage of the population was below the poverty line according to the Tendulkar Committee poverty line in 2009 – 10?

130.

2009 - 10 मध्ये तेंडूलकर समितीच्या द्रारिद्रय रेषेनुसार खालील पैकी किती टक्के लोक दारिद्रय रेषेखाली होते ?

131.

Which of the following has the major contribution in power generation in public sector? 

a. Hydro-electric power

b. Thermal power 

c. Atomic energy

d. Wind energy

132.

सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालील पैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे ? 

अ. जलविद्युत   

ब. औण्विक विद्युत   

क. अणुउर्जा 

ड. पवन उर्जा

133.

As per the Economic Survey of India 2010-11, Railway computerised passenger reservation system is available at _________ locations.

134.

भारताच्या 2010-11च्या आर्थिक सर्व्हेक्षणानुसार रेल्वे संगणकीकृत प्रवासी आरक्षणव्यवस्था __________  इतक्या ठिकाणी उपलब्ध आहे.

135.

A sub-committee on ‘more crop and income per drop of water was constituted by the Ministry of Water Resources under the chairmanship of ____________ .

136.

जल संसाधन मंत्रालयामार्फत पाण्याच्या प्रतिथेबा भागे अधिक पिके आणि उत्पन्न या विषयावर एक उपसमिती __________ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.

137.

Which of the following two statements is correct? 

a. National Sample Survey Organisation was set up in 1950 and reorganised in 1970.

b. Summary of the results of the surveys undertaken are published in Sarvekshana - annual technical journal of the NSSO.

138.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?   

अ. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑरगनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पुर्नघटन 1970 मध्ये झाले.   

ब. संस्थेच्या वार्षिक तकनीकी पुस्तिकेत - सर्वेक्षणा - या सर्व सर्वेक्षणांच्या निकालांचा सारांश दिलेला असतो.

139.

With what purpose, did the Government of India made amendments in the National High-way Act in 1995 ? 

a. To attract the private sector in the developinent of roads.

b. To increase share of public sector in the development of roads.

c. To hand over the responsibility of the development of roads to the State Government. 

d. All the above

140.

भारत सरकारने 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग कायद्यात पुढील पैकी कोणत्या उद्देशाने सुधारणा केल्या ? 

अ. रस्त्यांच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला आकर्षित करणे. 

ब. रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक क्षेत्राचा वाटा वाढविणे.

क. रस्ते विकासाची जबाबदारी राज्य सरकारांकडे देणे. 

ड. वरील सर्व

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2014- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.