STI Main 2011- Paper I

STI Main 2011- Paper I Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

'आपली पाठ आपणास दिसत नाही' - या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? 

22.

सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे' या शब्द समूहासाठी पुढीलपैकी कोणता योग्य शब्द आहे ते ओळखा.

23.

'काळाची पावले ओळखून बाळासाहेबांनी आपल्या मुलाला - विश्वजितला आंतरधर्मीय विवाहासाठी परवानगी दिली- या वाक्यातील काळाची पावले' या शब्दासाठी पुढील कोणता पर्याय योग्य वाटतो ? 

24.

विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामात अजयने कोणतीही कसर केली नाही. या वाक्यातील अनेकार्थी शब्द ओळखा.

25.

विविध प्रकारचे अनुभव आल्याने माणूस व्यवहारात चतुर होतो' - या वाक्यासाठी पुढील समर्पक वाक्यबंध निवडा. 

26.

पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 'दुस-यावर उपकार करणारा'.

27.

नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध न होता, त्या दोहोंहून भिन्न अशा जातीचा बोध होतो. त्यास_______म्हणतात.

28.

'पलिकडे, वड, पिंपळ वगैरे झाडाभोवतालचा ओटा' या अर्थाचा आशय स्पष्ट करणारा एक शब्द निवडा.

29.

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

30.

‘पंकज' या शब्दातील ध्वन्यर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून स्पष्ट होतो ते सांगा.

31.

'पुराणातील वांगी पुराणात' - या म्हणीचा अर्थ पुढील कोणत्या संदर्भासाठी योग्य ठरतो ते ओळखा.

32.

मुख्यार्थबाध' हे कशाचे निमित्त आहे ?

33.

पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

34.

ज्याला आई, वडील नाहीत असा असलेला' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

35.

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द 

36.

क्रिकेट खेळताना मनोहरने युवराजची खोड काढली' या वाक्यातील खोड' शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ?

37.

पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा.

38.

'मांजराकडून उंदीर मारला गेला' - हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

39.

पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. 

40.

पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper I Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.