सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शिपाई - २०१२

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शिपाई - २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

४ गवंडी रोज ६ तास काम करून एक भिंत ६ दिव्डत बांधतात तर २ गवंडी रोज तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील.

42.

आमच्या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे ……महोत्सव साजरा करण्यात आला.

43.

एका रकमेचे २ वर्षाचे सरळ व्याज रु. २४० व चक्रवाढ व्याज रु. २५८ होते तर रक्कम व व्याजाचा दर किती?

44.

किल्ल्याभोवतालची भिंत

45.

…………….हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.

46.

शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या साली झाला?

47.

१६ पुस्तकांची खरेदीची किंमत २० पुस्तकांच्या विक्री एवढी आहे तर शेकडा नफा अथवा तोटा किती?

48.

समानार्थी शब्द लिहा. – निर्झर

49.

एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किलोमीटर आहे तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?

50.

२८०० रुपये मुद्लाचे २ वर्षाचे सरळ व्याज ८४० रुपये झाले तर द. सा. द. शे. व्याजाचा दर काय असावा?

51.

०.००३ क्किंटल तांदूळ म्हणजे किती ग्रॅम तांदूळ?

52.

सजा

53.

……………हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

54.

खालील विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती?

55.

कोणत्या कार्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते?

56.

सूर्योदय होत असताना रमेश सूर्याकडे पाहत होता. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

57.

चिरीमिरी अर्थ स्पष्ट करा.

58.

एका इष्टीचितीची लांबी, रुंदी उंची अनुक्रमे १० सेमी. ६ सेमी व १२ सेमी आहे तिचे एकूण पृष्ट्फ्ल किती

59.

केलेले उपकार जाणणारा –

60.

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ‘वीज’

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शिपाई - २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.