सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शिपाई - २०१२ Questions And Answers:
खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय नाही?
अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा भरपूर वापर का करावा?
एका त्रिकोणाच्या वाजू ३ : ४ : ५ या प्रमाणात आहे. त्यांची परिमिती ६० सेमी असल्यास सर्वात लहान बाजू किती?
काथ्याकुट या अलंकारिक शब्दाचा खालील योग्य अर्थ कोणता?
गटात न बसणारेनाव सांगा.
शेली, मांजर, उंदीर, उंट गाय या प्राण्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावला तर मध्यभागी कोणता प्राणी येईल?
एका चौरसाचे क्षेत्रफळ १६ चौ. सेमी आहे तर त्यांची परिमिती किती?
अफजलखान च्या मुलाचे नाव काय?
वेगळी वनस्पती ओळखा.
सर्वात जास्त पाय असणारे कोण?
सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा
……………..ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ………..जिल्हा सरत लहान आहे .
खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
जर जास्वंदिला कमळ म्हटले, कमळला शेवंती म्हटले, शेवंतीला गुलाब म्हटले गुलाबाला मोगरा म्हटले तर फुलांचा राजा पुढीलपैकी कोण?
अंजू आणि मंजू यांचे वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे. जर अंजूचे वय १८ वर्षे असेल तर दोघांच्या वयात अंतर किती असेल?
खाली दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद दिलेल्या पर्यायातून शोधा.
५, ११, २३, ४७, ?
वायव्य आणि आग्नेय या दिशांमध्ये किती मापाचा कोन असतो?
एक काम पूर्ण करण्यास १५ माणसांना ८ दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करायला २४ माणसांना किती दिवस लागतात.
गाळण प्रक्रियेमुळे पाण्यातील ………..वेगळे केले जातात.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.