राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

भारतातील पहिले अणुऊर्जा संयंत्र 1963 मध्ये उभारले गेले. 1963 ते 2011 ह्या काळात भारतात उभारण्यात आलेल्या एकूण अणुऊर्जा संयंत्रांची (nuclear power plants) संख्या सुमारे किती आहे ?

42.

जगात निर्माण होणा-या विद्युत ऊर्जेपैकी किती टक्के विद्युत ऊर्जा अणु ऊर्जा संयंत्रातून (nuclear power plants) निर्माण होते ? (सुमारे टक्केवारी द्या) 

43.

भारतात जन्मलेल्या कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाला त्याच्या ता-यांची रचना आणि विकास क्रम" ह्या विषयावरील संशोधना करता नोबेल पारितोषिक देण्यात आले ?

44.

ज्या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तीने 1984 नंतर भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांति घडवून आणली त्यांचे नांव काय ?

45.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रीमोट सेन्सींग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे ?

46.

भारताच्या इस्रो (ISRO) संस्थेने प्रक्षेपित केलेल्या इनसँट (INSAT) ह्या भूस्थिर उपग्रहामुळे खालीलपैकी कोणती सुधारणा झाली आहे ?

47.

भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजने करता लागणारे एक अणुइंधन (nuclear fuel) भारताच्या समुद्र किनाराच्या मोनाझाईट वाळूत सापडते. ह्या अणुइंधनाचे नांव काय आहे ?

48.

ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट ही करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसच्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे ?

49.

सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते ?

50.

जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते ?

51.

वनस्पती किंवा प्राणी यांचे आंरभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ?

52.

योग्य जोड्या लावा : 

                        

53.

स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?

54.

गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात ?

55.

लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार ___________ हा आहे.

56.

खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?

57.

जपानमध्ये आढळलेला मिनामाता रोग ___________ मुळे झाला.

58.

पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/ने सत्य आहे / त ? 

1) गुरुत्वबल हे फक्त आकर्षण बल आहे.

2) केंद्रकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल असू शकते.

3) स्थिरविद्युत बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.

4) गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल असते.

59.

समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?

60.

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले नाही ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.