राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक नाहीत ? 

अ. विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.

ब. 1956 च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे.

क. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो.

ड. भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. 

82.

पंचातीराज वर 73 व्या घटनादुरूस्तीमध्ये समावेश असलेल्या, खालीलपैकी कोणत्या तरतूदी ह्या ऐच्छिक तरतूदी नाहीत ?

अ. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरीत्या निवडले जातील.

ब. पंचायत राज्य संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल.

क. पंचायत राज्य संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल.

ड.स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणा-या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे.

83.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

84.

17 व्या एशियाड खेळातील पदकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

अ. यजमान जपानने दूसरे स्थान प्राप्त केले.

ब. दक्षिण कोरिया पदकांच्या संख्येनुसार प्रथमस्थानी होता.

क. भारताने 59 पदकांसह पाचवे स्थान प्राप्त केले.

85.

जोड्या जुळवा :

86.

'राष्ट्रकुला' बाबत खालील विधाने विचारात घ्या :   

अ. औपचारिक स्थापना 1931 मध्ये. 

ब. त्यास स्वत:ची घटना अथवा सनद नाही. 

क. नव्याने सदस्य झालेला देश रवांडा. 

ड. नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव.

87.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

88.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

89.

भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती ?

90.

खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ?

91.

भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो ?

92.

जोड्या लावा :

93.

सर्वात मोठे देश (क्षेत्रफळात) चढत्या क्रमाने लावा : 

अ. ब्राझिल 

ब. भारत 

क. चीन   

इ. अर्जेंटीना 

94.

खालील विटांरणावरून ठिकाण/स्थळ ओळखा : 

अ. ही तंझानियाची जुनी राजधानी आहे.

ब. हे व्यापाराचे मुख्य शहर आहे.

क. हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे.
ड. हे एक नैसर्गिक बंदरगाह आहे.

95.

2016 मध्ये झालेल्या सशस्त्र सेनेच्या सरावा संबंधी जोड्या लावा :

96.

खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकामध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे ?

97.

ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगांवकर यांचे नुकतेच निधन झाले. केन्द्र शासनाद्वारे 2010 मध्ये नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. ह्या समितीचा उद्देश काय होता ?

98.

जीसैट-7 (GSAT-7) हा पहिले नौदल उपयुक्त, उपग्रह केंव्हा प्रक्षेपित करण्यात आला ?

99.

'वन लाईफ इज नॉट इनफ' ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

100.

सायना नेहवाल यांना 2016 मध्ये _____________ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.