राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात ?

22.

बोरा वारे _____________ प्रदेशात वहातात. 

23.

वाफेचे रूपान्तर बफत होण्याच्या क्रियेस ______ म्हणतात.

24.

जोड्या लावा : 

25.

जोड्या लावा : 

26.

जोड्या लावा : 

27.

खालीलपैकी कोणते वैशिष्ट सी.बी.डी. (मध्यवर्ती व्यापार जिल्हा) ला लागू पडत नाहीत ?

अ. मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने

ब. सुलभ वाहतूक

क. आडव्यापेक्षा उभी वाढ

ड. निवासस्थाने असलेला विभाग 

28.

वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा.

29.

खालील विधानांचा विचार करा :

अ. ला निनो म्हणजे लहान मुलगी.

ब. ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.

क. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.

ड. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.

वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहेत ?

30.

खालील आकृतीत गड़द केलेला प्रदेश निवार्थांच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शविलेला आहे तो प्रदेश ओळखा.

31.

जोड्या लावा :

32.

प्लस्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरिबॅग साठी वापरण्यात येणा-या प्लस्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी ?

33.

भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे ?

34.

खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

35.

ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?

36.

भारताने स्विकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या तीन बाबी होत्या ?

अ. दीर्घकालीन वृद्धि प्रक्रियेची सुरवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे

ब. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता (प्राधान्य) देणे

क. भांडवली वस्तु उत्पादन क्षेत्रावर भर
ड. उपभोग्य वस्तु उत्पादन क्षेत्रावर भर

37.

'योजना अवकाश' म्हणून ओळखल्या जाणा-या वार्षिक योजना _______ या काळात राबविल्या गेल्या.

38.

कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक 

अ. 20% पेक्षा जास्त पण 33:3% पेक्षा कमी असते

ब. 33-3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते

क. 25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते 

39.

एल.पी.जी. चा अन्वयार्थ काय ?

40.

बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे :

अ. सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्रयनिर्मूलन 

ब. सर्वसमावेशकता म्हणजे (समाजातील) विविध गटातील समानता 

क. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रिय समतोल 

ड. उत्पन्न विषमतेवर भर

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.