राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे ?

62.

खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत ?

अ. अमोनिया

ब, क्रिएटीन

क. यूरिया

ड. क्रिएटीनाइन 

63.

वृषण/वृष्ण हे साधारणत: कधी अंडकोशामध्ये उतरतात ?

64.

खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत ?

अ. सुक्ष्मजीवशास्त्र

ब. कृषिविज्ञान

क. औषध निर्माण शास्त्र

ड. वैद्यकीय शास्त्र

65.

फॅरेडेचा विद्युत् अपघटन नियम कशाशी संबंधित आहे ?

66.

ज्या केंद्रकभागांचे अणुक्रमांक आणि अणु वस्तुमान विविध असतात, पण न्युट्रॉनची संख्या समान असेल, तर त्यांना ________________ म्हणतात.

67.

स्थिरांकाचे (a) चे एकक __________ व्हॅन डर वाल्स. 

68.

उपसर्ग गुणांक 1018  चा किती ?

69.

ज्या सामुल्य (pH) ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला ___________ असे म्हणतात.

70.

N2 + 3H2 =  2NH3 + Heat

लि च्याटलीअर चे तत्व असे सुचित करते की ___________  असेल तर वरील रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनिया वायु तयार होईल.

71.

जोड्या जुळवा :

72.

अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणे बाबत विधाने विचारात घ्या :

अ. तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. 

ब. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखीत स्वरूपात शिफारस केली तर.

73.

 न्यायालयीन पुनर्विलोकना' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

74.

राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ ____________ मध्ये सापडतात.

75.

108 व्या घटनादुरूस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभे मध्ये महिलांसाठी एकतृतीयांश राखीव जागेसंबंधी होते.

ब. राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च, 2010 रोजी मंजूर केले होते.

क. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही.

ड. 15 व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

76.

नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आली आहेत ?

अ. ग्रामपंचायतीचे संगठन करणे

ब. उत्पन्नातील विषमता कमी करणे

क. देशाचे संरक्षण करणे
ड. लष्करी सेवा बजावणे
ई. समान नागरी कायदा निश्चित करणे

फ. सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे

77.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. जर एखादी व्यक्ति संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल, तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देवू इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात.

ब. जर एखादी व्यक्ति एखाद्या सभागृहातील दोन जागेवर निवडून आली, तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात.

क. जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुस-या सभागृहासाठी देखील निवडून आला, तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत ?

78.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तिच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते ? खालीलपैकी कोण या समितीचा भाग (सदस्य) असत नाही ?

अ. पंतप्रधान

ब. गृहमंत्री

क. लोकसभेतील विरोधी पक्ष नेता

ड. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता

ई. लोकसभेचा सभापती

फ. राज्यसभेचा अध्यक्ष

79.

खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खो-यांतील पाण्यासंबंधीच्या तंटयांच्या अभिनिर्णया करता तरतूद करता येते ?

ब. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे.

वरील विधानांतील चुकीचे विधान/ने कोणते ?

80.

खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.