राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

सन 2009 मध्ये दारिद्रयाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल ______ यांनी सादर केला.

42.

लोकसांख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो : 

अ. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल.

ब. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल. 

क. कमी होणारा मृत्युदर.

43.

अकराव्या पंचवार्षिक योजनेची (2007 - 12) संकल्पना _______ होती.

44.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 चे लक्ष्य कोणते होते ? 

अ. प्रति दर लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्युदर 100 च्या खाली आणि प्रति हजारों जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्युदर 30 च्या खाली आणणे.

ब. संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे.

क. प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्युदर 130 च्या खाली आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्युदर 35 च्या खाली आणणे.

45.

वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली ?

46.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प दोन अंतर्गत पुढील उद्दीष्ट समाविष्ट केली आहेत: 

अ. सेवा पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा करणे

ब. नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे

क. नागरीकरणाचा दर झेपेल अशा पातळीनुसार कमी करणे

ड. शहरी दारिद्रय कमी करणे

47.

शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ?

अ. नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष.

ब. असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राटदारांकडुन पिळवणूक,

क. भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ. 

ड. आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी. 

48.

कुळ कायदा (वहिवाट) सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : 

अ. कुळ खंडणी (वहिवाट खंडभाडे) नियमन

ब. वहिवाटीची सुरक्षितता

क. कुळांना (वहिवाट दारांना) मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी

ड. कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा

49.

डी.बी.टी. (DBT) हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

50.

'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

51.

पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0:26 एकक असून तेथील उतार कोन 60° आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल ?

52.

उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम (उद्वाहक + प्रवासी) आहे. हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 ms-1 या एकसमान चालीने गतिमान आहे. गतिला विरोध करणारे घर्षण बल 4000 N आहे. तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा. (g = 10 m/s2

53.

ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेमी आहे, अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1-50 असेल ?

54.

लांबीचे  नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती ? 

55.

विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मी./से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे. तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का ?

56.

जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 45 2 होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 102 होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा.

57.

विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत ?

58.

एक जनुक - एक पाचकरस परिकल्पना असे सुचित करते की, एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण ? 

59.

लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे ?

60.

खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात ?

अ. झियाटिन

ब. ऑक्झीन्स्

क. जिबरलिक आम्ल

ड. ईथिलीन

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.