राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात ?

22.

ज्यांनी “सर्वसामान्य मनुष्य” निर्माण केला ते आर.के. लक्ष्मण रोज सकाळी वाचकांना हासवीत. त्यांनी निर्माण केलेला सर्वसामान्य मनुष्य” :

23.

कसोटी सामने कधी कधी कंटाळवाणे व एकसुरी होतात, ज्यात एक बाजू दिवसभरापेक्षा जास्त बल्लेबाजी करते. परंतु भारताच्या संपूर्ण चमूची एकदा 1952 मध्ये कसोटी सामन्यात एकाच दिवसात दोनदा गच्छंती झाली. आपण कोणाविरुद्ध खेळत होतो ?

24.

खालील वर्णना वरून नदीचे नाव ओळखा :

a. ह्या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मनधाता शिखर येथे होतो.

b, पश्चिम नेपाळमध्ये हिला करनाली असे म्हणतात.

c. सारदा, सरजू, राप्ती ह्या तिच्या उपनद्या होत.

d. बिहार मधील छपरा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते. 

25.

भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरूवात म्हणून, ____________ जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130 kW) उभारणी करण्यात आली होती. 

26.

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90 टक्केपेक्षा जास्त हिन्दूंची लोकसंख्या आहे ?

27.

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____________  देशांमध्ये वसले आहे.

28.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावर नाही ?

29.

भारताच्या भू सीमा ____________ देशाना भिडतात.

30.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

31.

झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलांच्या प्रकारांची चढत्या क्रमाने मांडणी करा :
अ. उष्णकटिबंधीय जंगले

ब, पाणझडी वने

क. सुचिपर्णी जंगले

32.

pH मापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरीता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयन (H+) चे संकेंद्रणावर आधारित असते. खालीलपैकी काय अम्ल नाही ? 

33.

जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (2011) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो ?

34.

पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा :

अ. सिंह प्रकल्प

ब. व्याघ्र प्रकल्प

क. मगरमच्छ पैदास प्रकल्प

ड. गेंडा संवर्धन प्रकल्प 

35.

तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये

अ. दांत अणकुचीदार असतात.

ब. आतडे आखुड असते.

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

36.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत (NACP) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ. या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80 : 20 सूत्रानुसार केला जातो.

ब. कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असा आहे.

37.

1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुन्डटलॅन्ड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते ?

38.

पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्या प्रमाणे करा :
अ. भारतीय औद्योगिक विकास बैंक, IDBI

ब. भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक, IIBI

क. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ, ICICI

ड. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, IFCI 

39.

खालीलपैकी कोणते काम सुतीकापडाच्या गिरण्यांमध्ये समाविष्ट होत नाही ? 

40.

1991 च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती ?

अ. परकिय चलन गंगाजळीत घट

ब. भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजूरी

क. राजकोषीय तूटीतील वाढ

ड. साठ्यातून सुवर्णविक्री

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.