राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. आय कर भरण्याची क्षमता' ह्या तत्त्वावर आकारला जातो.

ब. आय कराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा बाढतो.

42.

सन 2001 ते 2011 दरम्यानच्या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पट पेक्षा अधिक होता.

ब. संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता.

43.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ? 

अ. महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 सुधारणा झाली परंतु ग्रामीण भागात घट झाली.

ब. संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे संदर काळात सुधारणा झाली. 

44.

क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात ?

45.

एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ? 

46.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

अ. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.

ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.

47.

आजकाल दस-याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात.

आपट्याच्या पानांपेक्षा कांचनची पाने

अ. आकाराने लहान असतात.

ब. स्पर्शास रूक्ष असतात. वरील कोणते/कोणती विधान योग्य आहे ? 

48.

सिंधू संस्कृतीतील लोकांनी ___________ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.

49.

कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते ?

विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुम्बाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

50.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. आधुनिक मनुष्य इओसीन काळखंडात जन्मास आला.

ब. डायनोसोअर क्रिटेशियस कालावधित नाहीसे झाले.

51.

खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत ?

अ. श्रवणक्षमता आशिक कमी होते (बहिरेपणा येतो).

ब. पुन:रुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो.

क. गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.

ड. मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो.

इ. उच्च रक्तदाब (B.P.) निर्माण होतो. 

52.

खालील विधानांचा विचार करा :

अ. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणा-या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब. ध्वनिचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ? 

53.

विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे 

54.

अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

55.

डबक्यातील गुळगुळीत वाटोळया दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास

56.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

57.

इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते ?

58.

एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

59.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडस् सारखी असतात.

ब. स्टेरॉइडस् टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.

60.

कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.