राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

खालीलपैकी कोणती बाब पर्यावरण शाश्वतेबद्दलची समस्या नाही?

82.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) 2014 मध्ये सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूकीची मर्यादा 26% ते 49% पर्यंत वाढविली.

(b) एप्रिल 2015 मध्ये भारतात वस्तू निर्माण करा' योजनेपासून परकीय गुंतवणुकीचा प्रवाह 100% वाढला.

(c) 2014 मध्ये भारताचा परकीय गुंतवणुकीच्या प्रवाहात जगात 9वा क्रमांक होता. वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे? 

83.

भारतात कंत्राटी कृषी प्रणालीचा स्वीकार केल्यास कृषी क्षेत्राला खालीलपैकी कोणता फायदा होणार नाही ?

84.

खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे मार्गदर्शक तत्त्व नाही ? 

85.

नाबार्डमार्फत __________यांना पुनर्वित्तपुरवठा होतो. 

(a) लहान शेतक-यांना सूक्ष्म वित्त 

(b) प्रादेशिक ग्रामीण बँका   

(c) राज्य सहकारी बँकांना

(d) ग्रामीण कारागीरांना वित्त

पर्यायी उत्तरे :

86.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) कंपनी शेतीमध्ये शेती वर कंपनीचा मालकी हक्क व शेती उत्पादनाची विक्री याचा समावेश होतो. 

(b) कंपनी शेतीची सार्वजनिक धोरण आणि शेती शिक्षण, संशोधन वाढीमध्ये परिणामकारक भूमिका आहे.   

(c) कंपनी शेतीचा वापर स्थानिक अन्न चळवळ आणि शाश्वत शेतीसाठी केला जातो. वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?

87.

पाणी उत्पादकता वाढवणेसाठी महाराष्ट्राच्या कृषी धोरणात __________ वर भर दिला. 

(a) व्यापक शेततळी कार्यक्रम 

(b) सूक्ष्म सिंचन 

(c) समन्यायी पाणी किंमत

(d) सूक्ष्म वित्तपुरवठा 

पर्यायी उत्तरे :

88.

भारतात असेंद्रिय शेती प्रणालीत घट करण्यासाठी केलेल्या सेंद्रिय शेतीच्या वर्गीकरणात खालील कोणत्या शेतीचा समावेश होतो?

(a) शुद्ध सेंद्रीय शेती

(b) एकात्मिक हरित क्रांती शेती 

(c) निर्वाह शेती पद्धत 

पर्यायी उत्तरे : 

89.

खाली काही अर्थशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत : 

(a) ए.के. सेन

(b) जेकब वायनर 

(c) महबूब-उल-हक

(d) आर. नर्कस् 

या नावांपैकी कोणती नावे "मानवी विकास'' या संज्ञेशी जोडली गेली आहेत ? 

90.

खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही ?

91.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डिसेंबर 2000 मध्ये सुरू केली.   

(b) 1995 मध्ये भारत सरकारने 'राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रम जाहीर केला.   

(c) संसद आदर्श ग्राम योजना 2014 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनी सुरू केली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

92.

Which of the following is favourable effect of Co-operative movement ?

(a) Emergence of rural leadership

(b) Collection of savings

(c) Rural industrialization

Choose correct options : 

93.

Pandit Nehru's vision of the New India was described as :

94.

खालीलपैकी कोणता उद्देश भारतातील हरित क्रांतीचा'' नाही ?

95.

To reduce the interference of government and political factors in co-operative sector the central Government suggested to implement 97th constitutional amendment from _________.

96.

मानव विकास अहवाल 1995 मध्ये लिंग विषयक दोन नवे निर्देशांक जागतिक पातळीवर प्रथमच लागू करण्यात आले. ते कोणते ?

(a) लैंगिक असमानता निर्देशांक 

(b) लिंग संबंधित विकास निर्देशांक 

(c) लैंगिक सक्षमीकरण मापन

(d) लैंगिक तफावत निर्देशांक 

वरीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत ?

97.

Consider the following statements regarding Co-operative movement in Maharashtra.

(a) The Co-operative Movement in Maharashtra started in 1910 with the establishment of primary agricultural credit societies.

(b) The First Sugar Co-operative, Pravara was established in 1960 in Ahmednagar district.

(c) Mahananda dairy was established in 1989.

Which of the statement/s given above is/are correct?

98.

Which of the following National level co-operative apex institution works for agricultural marketing ?

99.

आसिअनच्या स्थापनेवेळी, _________ संस्थापक राष्ट्रे होती.

100.

The structural adjustment programme adopted by the Government consists of the following measures.

(a) Trade and capital flows reforms

(b) Control of inflation

(c) Financial sector reforms
(d) Improving the balance of payment position

Which of the measure/s given above is/are correct ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.