राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना 2007 साली पुनर्रचित करण्यात आली. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट या योजनेचे होते ?

62.

1977-78 मध्ये भारतात ' अंत्योदय कार्यक्रम' कोणत्या राज्याने सुरू केला होता?

63.

पैसा गुणक म्हणजे _________ होय.

64.

खालीलपैकी कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल?

65.

खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(a) कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे. 

(b) कर हे सक्तीचे देणे आहे.  पर्यायी उत्तरे :

 

66.

भारताच्या आर्थिक विकासास देशांतर्गत भांडवल अपुरे असल्याने विदेशी भांडवलाची गरज खालीलपैकी कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होत नाही ?

67.

कृषी क्षेत्राद्वारे भांडवल निर्मितीसाठी कोणत्या मार्गाने निधी प्रदान केला आहे?

(a) कृषी कर 

(b) कृषी उत्पादनांची निर्यात 

पर्यायी उत्तरे :

68.

कृषी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने खालील उपाय सुचविले : ..
.(a) सर्व शेतक-यांची कर्ज माफी | (b) मृदा आरोग्य सुधारणा (c) पाण्याचा कार्यक्षम वापर
(d) पत सुधारणा पर्यायी उत्तरे : 

69.

हरित क्रांती ________ यामुळे घडली. 

(a) उच्च पैदास प्रकार बियाणे

(b) शेतक-यांचा कर्ज बाजारीपणा 

(c) किमान आधार किंमत

(d) सिंचन 

पर्यायी उत्तरे :

70.

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या टप्यांमध्ये झालेला बदल कोणता आहे?

71.

सन 2013-14 मध्ये महाराष्ट्राने आर्थिक विकास वेगाने झालेचे अनुभवले तरी-शेती क्षेत्रात
अनुभव आला .

(a) शेती क्षेत्राचे योगदान घटले 

(b) शेतीवर अवलंबून लोकसंख्या तेवढीच राहीली 

(c) शेती क्षेत्राचे योगदान वाढले

(d) शेतीवरील अवलंबून लोकसंख्या वाढली 

पर्यायी उत्तरे : 

72.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारत हा जगात दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे.

(b) जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचे योगदान 10% इतके आहे. 

(c) देशातील मत्स्यवृद्धी आणि मत्स्यशेतीसाठी निळी क्रांती ही एक छत्री योजना अस्तित्वात आहे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

73.

प्रवेगित सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP) हा ________करीता सुरू केला आहे.
(a) अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करणे 

(b) नव्या योजना अल्पकाळात पूर्ण करणे 

(c) सामाजिक लाभाकरीता सिंचन 

(d) सिंचन असंतुलन कमी करणे 

पर्यायी उत्तरे :

74.

2013 च्या मानवी विकास अहवालानुसार खालील जोड्या जुळवा : 

75.

"आंतरराष्ट्रीय व्यापार हे विकासाचे इंजिन आहे'', कारण ________ .

(b) विकसनशील देशांमध्ये व्यापार वृद्धी करणे 

(c) बहुपक्षीय व्यापार प्रणालीत विकसनशील देशाच्या सहभागात वाढ

पर्यायी उत्तरे :

76.

भारतात 'जैविक संसाधन'' खालीलपैकी कोणते नाहीत?

77.

________ यांचा सिद्धांत असे प्रतिपादन करतो की, इतर देशांच्या तुलनेत एखाद्या देशाची उत्पादकता सर्वच वस्तू उत्पादनात कमी असली तरी तो आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा मिळवू शकतो

78.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा "निरपेक्ष व्यय फायदा सिद्धान्त' खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला?

79.

1966 साली सुरू झालेल्या 'अधिक उपज देणाया जाती' (वाण) या कार्यक्रमाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधीन खरे आहे?

80.

भारतीय शेतीविषयक धोरणानुसार, 'वितरण किंमत' म्हणजे काय?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.