राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

सहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले? 

(a) ग्रामीण नेतृत्वाचा उदय 

(b) बचतीचे संकलन 

(c) ग्रामीण औद्योगिकीकरण 

योग्य विधाने निवडा :

2.

नव्या भारताबाबत पंडीत नेहरूंचा दृष्टीकोण खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे?

3.

सहकार क्षेत्रातील शासकीय व राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 97 वी घटना दुरुस्तीची __________ पासून अंमलबजावणी करण्यास सांगितले.

4.

महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.

(a) महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात प्राथमिक शेती पतसंस्थेच्या स्थापनेने 1910 मध्ये झाली.

 (b) अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे पहिला सहकारी साखर कारखाना 1960 मध्ये स्थापन झाला. 

(c) महानंदा डेअरी ची स्थापना 1989 मध्ये झाली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

5.

खालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरील कोणती सहकारी शिखर संस्था कृषीपणन विषयक काम करते?

6.

सरकारने स्विकारलेल्या रचनात्मक सुधारणा कार्यक्रमांतर्गत खालील उपाय अंतर्भूत आहेत. 

(a) व्यापार आणि भांडवल प्रवाहात सुधारणा 

(b) भाववाढ नियंत्रण 

(c) वित्तीय क्षेत्रात सुधारणा

(d) व्यवहार तोल स्थितीत सुधारणा

वरीलपैकी कोणता/ते उपाय बरोबर आहे/त? 

7.

अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता खालीलपैकी कोणत्या घटकांद्वारे जोखता येते ?

(a) कामगारांना मिळणारी मजुरी/पगार. 

(b) संघटित व असंघटित क्षेत्रात काम करणा-यांचे प्रमाण.

(c) प्राथमिक, द्वितीय आणि सेवा क्षेत्रात मिळणाच्या रोजगार संधी. 

(d) शिक्षण आणि कौशल्यावर आधारित कामगारांची उत्पादकता. 

पर्यायी उत्तरे :

8.

100% केंद्र सरकारने प्रायोजित केलेली ग्रामीण विद्युतीकरणाची 2015 पासून सुरू झालेली खालीलपैकी कोणती योजना आहे? 

9.

भारताच्या नवीन व्यापार धोरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

(a) 1991 नंतरच्या काळात व्यापार धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात उदारीकरण करण्यात आले आहे. 

(b) भारताच्या जागतिक व्यापार संघटनेशी (WTO) असलेल्या बांधिलकीमुळे सर्व आयात वस्तुवरील संख्यात्मक बंधणे शिथील करण्यात आली आहेत. 

पर्यायी उत्तरे :

10.

भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यसमूहांत राज्यांतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते?

11.

‘सहकारांतर्गत सहकार' या सहकाराच्या तत्वास________ म्हणून ओळखले जाते. 

12.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली.

(b) या महामंडळाचा मुख्य उद्देश लघुउद्योगांना यंत्रे पुरविणे हा आहे. 

(c) जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात मे 1979 मध्ये झाली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

13.

महाराष्ट्रात वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया उद्योग समूहगठन (cluster) कोणत्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विभागात केंद्रीत आहेत?

14.

जागतिकीकरणाचे परिमाण कोणते ?

(a) राष्ट्र-राज्यांमधील वस्तू व सेवांचा प्रवाह मुक्त व्हावा म्हणून व्यापारावरील बंधने कमी करणे.

(b) राष्ट्र-राज्यांमध्ये भांडवलाच्या मुक्त प्रवाहास वाव मिळण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.

(c) तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहास परवानगी देऊन योग्य वातावरण निर्माण करणे.
जगातील विविध देशांत कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे.

पर्यायी उत्तरे :

15.

जोड्या लावा : 

16.

सार्वजनिक क्षेत्रासाठी 2017 मध्ये कोणते उद्योग राखीव होते ? 

(a) शस्त्रे आणि दारुगोळा

(b) अणु ऊर्जा 

(c) खनिज तेल

(d) रेल्वे ऑपरेशन 

पर्यायी उत्तरे :

17.

घटनेत नमूद केलेला 'कामाचा अधिकार' सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम/ योजना कोणती ?

18.

'मैत्री' काय आहे?

19.

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात बाजारपेठा अयशस्वी ठरून सरकारी हस्तक्षेप महत्त्वाचा ठरला आहे?

(a) मक्तेदारी व वस्तुंची किंमत. 

(b) आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सार्वजनिक वस्तुंची उपलब्धी. 

(c) सिंचन, रेल्वे, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा. 

(d) अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ. 

पर्यायी उत्तरे :

20.

जागतिक व्यापार परिषदेच्या करारांतर्गत येणा-या विविध कलमांमधे खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट होतात?

(a) व्यापार व पर्यावरणरक्षण विषयक बाबी 

(b) व्यापार व बौद्धिक संपदाविषयक हक्क 

(c) व्यापार व प्रशुल्क

(d) व्यापार व मूलभूत सोयीसुविधा 

योग्य विधाने निवडा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.