राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे महत्त्वाचे उद्दिष्ट, खालीलपैकी कशातून प्रतिबिंबीत होते ?

22.

खाजगीकरण खालील बाबी सूचित करते :

(a) खाजगी क्षेत्राकडून सार्वजनीक क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण. 

(b) सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण.

(c) सार्वजनिक क्षेत्राला अधिक स्वायत्तता पुरविणे. 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत ?

23.

लघुउद्योगांना कर्ज देणा-या लघु पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली ?

24.

2011 च्या जनगणनेनुसार, 10 (दहा) कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्ये कोणती ?

25.

खालीलपैकी कोणती कंपनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी नाही ?

26.

भारतीय दूरसंचार क्षेत्रासंबंधित खालील विधाने विचारात घ्या.

(a) भारत सरकारने 1999 मध्ये नवीन दूरसंचार धोरण सुरु केले. 

(b) भारत संचार निगम आणि महानगर दूरध्वनी निगम यांनी 'एक भारत आराखडा' मार्च 2006 पासुन सुरु केला.

(c) भारत संचार निगमची स्थापना ऑक्टोबर 2001 मध्ये झाली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?

27.

भारतातील आर्थिक सुधारणांच्या अनुषंगाने खालील विधाने विचारात घ्या,

(a) उदारीकरण हे भारतातील सुधारणांची दिशा दर्शविते. 

(b) खाजगीकरण हे भारतातील सुधारणांचा मार्ग दर्शविते. 

(c) जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांचे अंतिम ध्येय दर्शविते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त?

28.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे खालीलपैकी सर्वात महत्वाचे उद्दिष्ट कोणते ?

29.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे खालीलपैकी कोणते/ती प्रमुख काम/कामे आहे/आहेत ? 

(a) जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे. 

(b) जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. 

(c) जागतिक पायाभूत सुविधांचा विकास करणे. 

(d) जागतिक व्यापारास प्रोत्साहन देणे. 

योग्य विधान निवडा :

30.

खालीलपैकी कोणती सुविधा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी लागू होत नाही ? 

(a) सेझमधील उद्योगांना वस्तू व सेवाकरातून सवलत. 

(b) सेझमधील उद्योगांना पहिली पाच वर्षे निर्यात उत्पन्नावर 100% कर सवलत. 

(c) सेझ उद्योगातील विकासासाठी लागणाच्या वस्तुंच्या आयातीवर प्रशुल्क सवलत . 

(d) जाहिरात, विपणन व वाहतूकीसाठी 100% सवलत. 

पर्यायी उत्तरे :

31.

महाराष्ट्र सरकारने जैव तंत्रज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले?

32.

अर्थसंकल्पातील तुटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

33.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला. 

(b) संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला. 

(c) संपत्ती कर हा महसूलाचा मोठा स्रोत आहे. 

(d) देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला. 

वरीलपैकी कोणते/ती विधाने असत्य आहे/त?

34.

सर्वोच्च न्यायालयाला 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्र्याचे मोजमापन खालीलप्रमाणे केले आहे : 

(a) व्यक्तिचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी ₹ 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी ₹ 26 पेक्षा कमी असा ठरविण्यात आला आहे.

(b) व्यक्तिचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी ₹ 20 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी ₹ 12 पेक्षा कमी असा ठरविण्यात आला आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

35.

खालील दोन विधानांचा विचार करा :

विधान (I) : माहिती आणि तंत्रज्ञानासह व्यवसायविषयक सेवा क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणारी क्षेत्रे आहेत. 

विधान (II) : भारताच्या एकूण रोजगारीमधे सेवा क्षेत्राचा हिस्सा खूप मोठा आहे. योग्य पर्याय निवडा.

36.

केन्सच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा : विधान (I) :: आर्थिक मंदीच्या काळात राजकोषिय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असते. 

विधान (II) : रोजगारीची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित असते. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा..

37.

भारतात 1 जुलै, 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी झालेत ?

38.

जोड्या जुळवा :

39.

सरकारचे सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना करण्यामागे काय उद्दिष्ट्ये आहेत?

40.

खाली दिलेली पैशाचे कार्य विचारात घ्या : 

(a) विनिमय माध्यम
(b) मूल्यांचे मोजमापन

(c) वस्तू आणि सेवांचे संग्रहण 

(d)' भविष्य कालीन कर्जफेड 

वरीलपैकी कोणते/ती कार्ये चुकीचे/ची आहे/त? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.