राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालील जोड्या जुळवा : 

42.

मार्च 2016 च्या दरम्यान, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामधे सहकारी संस्थांची संख्या सर्वाधिक आहे?

43.

दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते ?

44.

भारत सरकारने सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी केली होती? 

45.

खालील विधाने तुटीच्या वित्तव्यवस्थेच्या संदर्भातील आहेत :

(a) याचा उत्कृष्ट वापर चलनवाढीच्या काळात प्रभावी मागणीस उत्तेजन देण्यासाठी केला जातो.

(b) पैशाचे लोकांकडून वा बँकेकडून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरण यातून सूचित होते. 

(c) देशाच्या अर्थसंकल्पाच्या चालू खात्यातील तुट भरुन काढण्याचे हे साधन आहे. 

(d) याचा वापर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केला जातो. पण आर्थिक विकासास पैसा पुरवण्यासाठी हे साधन प्रभावी नाही. 

वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?

46.

आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालीलपैकी कुठल्या गोष्टींचा संबंध ‘नवीन औद्योगिक धोरण-1991' शी जोडता येणार नाही ? 

(a) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी केले गेले. 

(b) एम.आर.टी.पी. कायदा रद्द केला गेला.

(c) एस.इ.झेड. ना प्रोत्साहन दिले गेले. 

(d) सिडबीची स्थापना लघुउद्योगांसाठी केली गेली. 

पर्यायी उत्तरे :

47.

रिझर्व बँकेच्या पतनियंत्रण उपायांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?

48.

सार्वजनिक वस्तुचे ''सार्वजनिक वस्तू आणि गुणात्मक वस्तू' असे विभाजन करणारे अर्थशास्त्री कोण आहेत ?

49.

रिझर्व बँकेने जारी केलेल्या चलनाला 'उच्च समर्थित चलन' (High Power Money) खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात?

50.

भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्री-आयामी दृष्टीकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?

51.

खालील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? ।

(a) विकसित देशांतील बेरोजगारीतील महत्त्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा आहे.

(b) विकसनशील देशांतील बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण हे भांडवलाची कमतरता हे आहे.

पर्यायी उत्तरे :

52.

राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या नित्य स्थिती बेरोजगारीच्या संदर्भातील खालील विधानांपैकी कोणती विधाने खरी आहेत? 

(a) ही संज्ञा तीव्र बेरोजगारी दर्शवते.

(b) ही वार्षिक संज्ञा आहे. 

(c) ही संज्ञा व्यक्ती दर दर्शवते.

(d) ही संज्ञा काळ दर दर्शवते. 

पर्यायी उत्तरे :

53.

'राज्याच्या कार्यातील वृद्धीचा नियम' कोणी मांडला?

54.

महाराष्ट्राच्या एकूण स्थानिक उत्पादनातील सेवा क्षेत्राच्या योगदानात, खालीलपैकी कोणता विभाग अलीकडच्या काळात (2016-17) सर्वाधिक योगदान देत आहे?

55.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट महिलांचा आरोग्य दर्जा आणि पोषण सुधारणे आणि त्यांचा स्वयं विकास करणे आहे.

(b) राष्ट्रीय महिला कोष मोठी पतपुरवठा करतो.

(c) स्वावलंबन योजनेत पारंपारिक आणि अपारंपारिक व्यापारासाठी महिलांना प्रशिक्षण आणि कौशल्य दिले जाते. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

56.

अलिकडील आकडेवारीनुसार (2016-17) खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पिकाच्या लागवडीखाली सर्वात अधिक भौगोलिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे?

57.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) 2014 पासून फक्त दोन उद्योग क्षेत्रे सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित आहेत.

(b) सध्या सूक्ष्म आणि लघुउद्योग क्षेत्रासाठी एकही वस्तु उत्पादन आरक्षित नाही. 

(c) 2014 पासून रेल्वे पायाभूत सुविधामध्ये खाजगी गुंतवणूकीला परवानगी दिली.

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत?

58.

अॅडम स्मिथ यांनी कर आकारणीचे _______ तत्व मांडले.

59.

अॅडॉल्फ वॅगनरचे नाव, खालीलपैकी कोणत्या घटकाशी जोडले गेले आहे?

60.

जोड्या जुळवा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.