राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 मधील प्रकरण 3 मधील कलम _______ ते ________ मध्ये
पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण, नियंत्रण व निर्मूलन याबाबत तरतुदींचा समावेश आहे.

122.

माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा :

123.

पुढील सिध्दांतांचा विचार करा :

(a) अल्ट्रा व्हायरस
(b) ऑडी अल्ट्रेम पार्टेम

(c) डेलीगेटस नॉन पोटेस्ट डेलीगेर

(d) नेमो ज्युडेक्स इन कॉझा सुआ

यापैकी कोणते सिद्धांत नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या संदर्भात आहेत ?

124.

A याने B चा e-mail id हॅक करून C ची बदनामी केली.
तर A ने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अंतर्गत कोणता गुन्हा केला?

125.

कार्यालयीन गुप्ततेचा अधिनियम, 1923 नुसार माहिती उघड केल्यास अपराधाची सजा कोणाला होते?

126.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार (प्रतिबंध) अधिनियम या संदर्भात पुढील गोष्टींचा विचार करा आणि कलम 3 प्रमाणे अत्याचार घडला आहे किंवा नाही ते सांगा.
(a) "a" या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावच्या अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करुन त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले.

(b) "किसन'' या अनुसूचित जातीच्या, केशकर्तनालयाच्या मालकाने पांडूचे केस कापण्यास, तो अनुसूचित जमातीचा आहे म्हणून नकार दिला आणि त्याला मारुन दुकानाबाहेर काढले.

पर्यायी उत्तरे :

127.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून _______ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

128.

पत्नी, मुलबाळं आणि पालक यांना निर्वाह रक्कम देण्यासंदर्भात कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे?

129.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम _______ नुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे.

130.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधील कलम ______ मध्ये विशेष न्यायालयाची व्याख्या दिलेली आहे.

131.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 2 (______) नुसार “अॅसीमेट्रिक क्रिप्टो सिस्टम्' म्हणजे डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्युअर की पेअर पद्धती होय.

132.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील कलम ________ मध्ये सायबर दहशतवादासाठी शिक्षेची तरतूद दिलेली आहे.

133.

ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या अनुषंगाने जोड्या लावा. 

134.

कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे?

135.

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 नुसार जोड्या लावा.

136.

माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढीलपैकी ''त्रयस्थ व्यक्ती'' कोण?
(a) भारताचा नागरिक

(b) भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे

(c) सार्वजनिक प्राधिकरण

पर्यायी उत्तरे :

137.

खालीलपैकी कोणते प्रशासकीय कायद्याचे उगम आहे/आहेत? 

138.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ________ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

139.

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 2(1)(P) अन्वये ''राज्य आयोग'' म्हणजे खंड _______
कलम ________  खाली राज्यात स्थापन झालेला ग्राहक तक्रार निवारण आयोग होय.

140.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 या कायद्याअंतर्गत "दुकान'' याचा अर्थ काय ?
(a) जेथे घाऊक माल विकला जातो अशी जागा.

(b) जेथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा.
(c) फेरीवाला किंवा विक्रेता याच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जिथे माल विकला जातो असे स्थान.

(d) धुलाई घर.

योग्य उत्तर निवडा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.